Type Here to Get Search Results !

२५ जुलै आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge in marathi

Today's General Knowledge In Marathi.

Friends current affairs, general knowledge is very important for students studying for competitive exam, students and other classes, 5 to 10 questions are based on it in civil services exam. With the help of this Current Affairs in Marathi segment, you will get to know about the latest Current Affairs in the Marathi Language.

२५ जुलै आजचे जनरल नॉलेज.

मित्रांनो चालू घडामोडी,जनरल नॉलेज हे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी,विद्यार्थीनी आणि इतर वर्ग यानंसाठी खूप महत्वाचा आहे, राज्यसेवा परीक्षेमध्ये यावरती ५  ते १०  प्रश्न आधारित असतात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी,जनरल नॉलेज आगधी थोडक्यात  चांगल्यापद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत.

general knowledge in marathi
general knowledge in marathi

१) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हेन्ली पासपोर्ट निर्देशांकात कोण अव्वल आहे ? (सिंगापूर)

२) जागतिक बुद्धिबळ दिन नुकताच कधी साजरा करण्यात आला ? (२० जुलै)

३) नुकतेच तीन दिवसीय अमृत युवा कलोत्सवाचे उद्घाटन कोठे झाले ?  (श्रीनगर)

४)  स्नूकर खेळाडू पंकज अडवाणी यांचा जन्मदिन ? (१९८५)

५) परकीय चलन नियमन कायद्याच्या (FERA) जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) जारी करण्याचा केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय ? (१९९८) 

६) लेखिका महाश्वेतादेवींना 'रॅमन मॅगसेसे पुरस्कार' जाहीर ? (१९९७) 

७) माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वातंत्र्यसैनिक अरुणा असफ अली यांना भारतरत्न प्रदान ? (१९९७) 

८) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद कुठे आहे ? (दुबई)

९) आंतरराष्ट्रीय कामगार संघटना कुठे आहे ? (जिनिव्हा)

१०) जागतिक बँक सध्या कुठे आहे ? (वॉशिंग्टन डीसी)

११) '४' जागतिक व्यापार संघटना कोठे आहे ? (जिनिव्हा)

१२) संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ? (न्यूयॉर्क)

१३) युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे ? (पॅरिस)

१४) आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे ? (हेग)

१५) जागतिक आरोग्य संघटना कुठे आहे ?  (जिनिव्हा)

१६) कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे कोणत्या बँकेने ‘आपत्कालीन कर्ज सुविधा’ सुरू केली आहे ?
(स्टेट बँक ऑफ इंडिया)

१७) कोरोना विषाणू 2019 चे पहिले प्रकरण कोठे समोर आले ? (चीनमधील वुहानच्या हुआनमध्ये)

१८)  कोरोना विषाणूच्या नवीन विषाणूला तात्पुरते नाव काय आहे ? (2019-nCov)

१९) कोरोना विषाणूला ‘आंतरराष्ट्रीय आणीबाणी’ कोणी घोषित केले आहे ? (जागतिक आरोग्य संघटना WHO)

२०) WHO ने कोरोना विषाणूला काय नाव दिले आहे ? (कोविड-19)

२१) मानवामध्ये कोरोना विषाणू कोणत्या संसर्गामुळे होतो ? (श्वसनमार्गाचे संक्रमण)

२२) भारतातील कोणत्या राज्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला ? (केरळ)

२३)  कोविड-19 विरुद्ध लढण्यासाठी कोणत्या देशाने ‘महामारी रोग कायदा 1897’ लागू केला आहे ? (भारत)

२४) सोमनाथ मंदिर (भगवान शिव) कुठे स्थित आहे ?  (गुजरात)

२५) काशी विश्वनाथ मंदिर (शिव) कुठे आहे ? (वाराणसी)

👇हे देखील वाचा👇

२२ जुलै जनरल नॉलेज प्रश्न 👉(Click here)
 
वरील जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.