Type Here to Get Search Results !

(HAL Bharti) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये ३२४ जागांसाठी भरती | Hindustan Aeronautics Limited Recruitment

Hindustan Aeronautics Limited, HAL Recruitment 2024

Hindustan Aeronautics Limited Recruitment 2024: Hindustan Aeronautics Limited, HAL Recruitment 2024 (HAL Bharti 2024) Bharti process has been conducted for total 324 posts such as Graduate Apprentice/Technician (Diploma) Apprentice and ITI Trade Apprentice. For the following posts all interested and eligible candidates are required to go through the complete advertisement and walk-in-interview. Read the interview address carefully and attend the interview with the required documents on the given date. Date of Interview 20th to 24th May 2024.www.aaplichawdi.com/hindustan-aeronautics-limited-recruitment-2024.

(HAL Bharti) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये ३२४ जागांसाठी भरती

Hindustan Aeronautics Limited Bharti 2024: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, HAL Recruitment 2024 (HAL Bharti 2024) पदवीधर शिकाऊ/तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ आणि ITI ट्रेड अप्रेंटिस अश्या एकूण ३२४ पदांसाठी भारती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.खालील पोस्टसाठी सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीला जाण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात आणि मुलाखतीचा पत्ता काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. मुलाखतीची तारीख २० ते २४ मे २०२४ आहे.www.aaplichawdi.com/hindustan-aeronautics-limited-recruitment-2024.

जाहिरात क्र:HAL/HD/TRG/2024-25/NATS/01 & HAL/HD/TRG/2024-25/NAPS/01.

जागा: ३२४ 

Hindustan Aeronautics Limited Recruitment

पदाचे नाव:👇खालील प्रमाणे👇 

क्र.

पदाचे नाव

पद संख्या 

पदवीधर अप्रेंटिस

८९

डिप्लोमा अप्रेंटिस

३५

ITI अप्रेंटिस

२००

Total (एकूण) ३२४ 

शैक्षणिक पात्रता:👇खालील प्रमाणे👇

पदांचे नाव

शैक्षणिक पात्रता 

पदवीधर अप्रेंटिस

संबंधित विषयात पदवी

डिप्लोमा अप्रेंटिस

संबंधित विषयात डिप्लोमा.

ITI अप्रेंटिस

संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.

नोकरी ठिकाण: हैदराबाद

फी: नाही

निवड प्रक्रिया: मुलाखत

वयाची अट:  १८ - ३० वर्षे (अनुसूचित जाती/जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सवलत).

मुलाखत तारीख: २० ते २४ मे २०२४ 

मुलाखतीचे ठिकाण: Hindustan Aeronautics Limited, Avionics Division, Balanagar, Hyderabad- 500042.अधिकृत वेबसाइट: https://hal-india.co.in/

पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस जाहिरात: पाहा (Click here)

ITI अप्रेंटिस जाहिरात:पाहा (Click here)

अधिकृत वेबसाईट: पाहा (Click here)

टीप:

  • अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात आणि पात्रता निकष काळजीपूर्वक वाचावेत.
  • वेळेवर अर्ज न केल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • कोणत्याही प्रकारच्या गैरसमज टाळण्यासाठी आणि अद्ययावत माहितीसाठी, उमेदवारांना HAL च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला दिला जातो.

आम्ही आशा करतो की ही माहिती उपयुक्त ठरेल. आपल्या भविष्यातील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा!

केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर मेघा भरती.👉(Click here)


वरील भरती बद्दल आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या भारती बद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास.कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.