Type Here to Get Search Results !

(MHA) Kendriya Gruha Mantralaya Bharti | केंद्रीय गृह मंत्रालयात नोकरीची संधी !

Kendriya Gruha Mantralaya Bharti

Kendriya Gruha Mantralaya Recruitment: Friends, if you are also looking for a government job, there are golden opportunities for jobs under Ministry of Home Affairs. The process of inviting applications for the post of Assistant Liaison Officer and Assistant under the Ministry of Home Affairs of the country has been started through offline mode. Eligible Candidates Read Below Advertisement Carefully (Advertisement PDF) Before Applying.Candidates have 60 Days to Apply for this Recruitment.www.aaplichawdi.com/kendriya-gruha-mantralaya-bharti-2024

केंद्रीय गृह मंत्रालयात ४३ जागांसाठी नोकरीची सुवर्ण संधी

Kendriya Gruha Vibhag Bharti: मित्रांनो, तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर, गृह मंत्रालयाच्या अंतर्गत नोकऱ्यांच्या सुवर्ण संधी आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.देशाच्या गृह मंत्रालयांतर्गत सहाय्यक संपर्क अधिकारी आणि सहाय्यक या पदासाठीच्या एकूण ४३ रिक्त जागांसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या या भरतीमध्ये सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे.सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचा (जाहिरात PDF).या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ६० दिवसांचा मुदत आहे.
www.aaplichawdi.com/kendriya-gruha-mantralaya-bharti-2024

Kendriya Gruha Mantralaya Recruitment.

जाहिरात क्रमांक:11039/2/Dep-posts/2024-Ad.II-503

पद संख्या: ४३ 

पदाचे नाव:👇खालील प्रमाणे👇
 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

सहाय्यक संपर्क अधिकारी (Cy)

असिस्टंट कम्युनिकेशन ऑफिसर

३०

सहाय्यक

Total (एकूण) ४३ 


शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवी. एमएससीआयटी किंवा समतुल्य कम्प्युटर प्रमाणपत्र आवश्यक. (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा)
 
वयोमर्यादा: १८ ते ३५ वर्षे (अनुसूचित जाती/जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सवलत).
 
भाषा: मराठी,इंग्रजी आणि हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक.

वेतनमान: पदानुसार (जाहिरात पहा)
 
निवड प्रक्रिया: परीक्षा किंवा मुलाखत
 
अर्ज शुल्क: नाही
 
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
 
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ६० दिवस (जाहिरात जारी झाल्यापासून)
 
अर्ज पाठवण्याचा पत्ता: सहसंचालक (प्रशासन), DCPW ब्लॉक 9, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली - 110033
 
मुलाखत तारीख: लवकरच घोषित केली जाईल

जाहिरात: पाहा (Click here)

ऑफलाइन अर्ज: पाहा (Click here)

अधिक माहितीसाठी आणि अर्ज डाउनलोड करण्यासाठी, कृपया केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

टीप:
  • अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात आणि पात्रता निकष काळजीपूर्वक वाचावेत.
  • वेळेवर अर्ज न केल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • कोणत्याही प्रकारच्या गैरसमज टाळण्यासाठी आणि अद्ययावत माहितीसाठी, उमेदवारांना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला दिला जातो.(Click here)

महत्वाचे:
  • ऑफलाइन अर्ज भरतानी सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत जोडा आणि माहिती अचूक भरणे आवश्यक आहे.
  • अपूर्ण किंवा चुकीची माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

आजच अर्ज करा आणि केंद्रीय गृह मंत्रालय विभाग मध्ये नोकरी करण्याची संधी मिळवा !

जिल्हा न्यायालय, लातूर अंतर्गत सफाईगार पदांचीमेघा भरती.👉(Click here)


वरील भरती बद्दल आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या भारती बद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास.कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.