Type Here to Get Search Results !

१४ जुलै आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge

 Today's general knowledge

Friends current affairs, general knowledge is very important for students studying for competitive exam, students and other classes, 5 to 10 questions are based on it in civil services exam. With the help of this Current Affairs in Marathi segment, you will get to know about the latest Current Affairs in the Marathi Language.

१४ जुलै आजचे जनरल नॉलेज

मित्रांनो चालू घडामोडी,जनरल नॉलेज हे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी,विद्यार्थीनी आणि इतर वर्ग यानंसाठी खूप महत्वाचा आहे, राज्यसेवा परीक्षेमध्ये यावरती ५  ते १०  प्रश्न आधारित असतात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी,जनरल नॉलेज आगधी थोडक्यात  चांगल्यापद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत.

Today's general knowledge
 Today's general knowledge

१) नुकतेच हरियाणा राज्य सरकारने अविवाहित महिलांना किती रुपये मासिक पेन्शन जाहीर केली आहे ? (२७५०)

२) RBI ने नुकतेच नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?  (पी वासुदेवन) 

३) अलीकडेच भारत पे यांनी नवीन मुख्य तांत्रिक अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?  (पंकज गोयल)

४) FPSB इंडियाचे नवे सीईओ म्हणून अलीकडे कोणी पदभार स्वीकारला आहे ?  (कृष्णा मिश्रा)

५) लोकमान्य टिळक यांची सहा वर्षांच्या तुरुंगवासातून सुटका ? (१९१४)

६) अलीकडेच भारताने कोणत्या देशाला 2024 पर्यंत बटाटे आयात करण्याची परवानगी दिली आहे ? 
(भूतान)

७) भारतातील मुंबई शहरात कोणता देश 'इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटर' स्थापन करेल ?  (तैवान)

८) अलीकडेच तेलंगणा राज्यातील पहिले विमा उतरवलेले गाव कोणते ?  (मुखरा)

९) अलीकडेच Flipkart ने वैयक्तिक कर्जासाठी कोणत्या बँकेशी करार केला आहे ?  (Axis Bank)

१०) गायक हेमंत कुमार यांचा जन्मदिन ? (१९२०)

११) अभिनेते श्रीपाद गोविंद नेवरेकर यांचा स्मृतिदिन ? (१९७७)

१२) माई मंगेशकर यांचा स्मृतिदिन ? (१९९५)

१३) केदारनाथ येथे अनेक दिवस झालेल्या मुसळधार पावसाने विनाशकारी पूर आणि भूस्खलन झाले. यात अनेकांचा मृत्यू झाला ? (२०१३)

१४) जपानच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी भूकंप आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीमुळे २२,000 लोकांचा मृत्यू झाला ? (१८९६) 

१५) कलकत्ता शेअर बाजार सुरू झाला ? (१९०८) 

१६) समाजसेवक अण्णा हजारे यांचा जन्म ? (१९३७)

१७) भारतीय आर्थिक व्यापार संघटनेने यूएसए ईस्ट कोस्टचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?   (नूतन रूंगटा)

१८) आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय तलवारबाज कोण ?  (भवानी देवी)

१९) डिगो एअरलाइन्सने 500A320 विमानांच्या खरेदीसाठी कोणाशी करार केला आहे ?  (Airbus)

२०) भारताने स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र 'INS Kirpan' कोणत्या देशाला भेट दिले आहे ?  (व्हिएतनाम)


👇हे देखील वाचा👇

१३ जुलै  जनरल नॉलेज प्रश्न 👉 (Click here)


वरील जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.