Type Here to Get Search Results !

२१ जुलै आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge

 Today's General Knowledge In Marathi.

Friends current affairs, general knowledge is very important for students studying for competitive exam, students and other classes, to 10 questions are based on it in civil services exam. With the help of this Current Affairs in Marathi segment, you will get to know about the latest Current Affairs in the Marathi Language.

२१ जुलै आजचे जनरल नॉलेज.

मित्रांनो चालू घडामोडी,जनरल नॉलेज हे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी,विद्यार्थीनी आणि इतर वर्ग यानंसाठी खूप महत्वाचा आहे, राज्यसेवा परीक्षेमध्ये यावरती ५  ते १०  प्रश्न आधारित असतात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी,जनरल नॉलेज आगधी थोडक्यात  चांगल्यापद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत.

general knowledge in marathi
general knowledge in marathi

१) नुकताच नेल्सन मंडेला दिवस कधी साजरा करण्या आला ?  (१८ जुलै)

२) नुकतेच पीएम मित्र टेक्सटाईल पार्क महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे ?  (अमरावती)

३) नुकताच कर्किडाका वावू बळी सोहळा कोठे सुरू झाला ? (केरळ)

४) अलीकडेच कोणत्या भारतीय अमेरिकन व्यक्तीची जो बायडेन यांनी अध्यक्ष निर्यात परिषदेवर नियुक्ती केली आहे ? (शमिना सिंग)

५) महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 'अनाथ बालिकाश्रम' संस्था स्थापन केली ? (१८९६) 

६) नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचा स्मृतिदिन ? (१९१६)

७) चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली ? (१९६७)

८) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जन्मदिन ? (१९६८)

९) अमेरिकत डी. डी. टी. या किटकनाशकाच्या वापरावर बंदी ? (१९७२)

१०) अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा स्मृतिदिन ? (२०२०)

११) मराठी प्राच्यविद्या संशोधक पुरुषोत्तम विश्वनाथ बापट यांचा जन्मदिन ? (१८९४)

१२) भारत सेवक समाजाची स्थापना ? (१९०५)

१३) वर्णद्वेषाविरोधात लढणारे नेते 'नेल्सन मंडेला' यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा ? (१९६४)

१४) शास्त्रज्ञ गोपीनाथ कविराज यांचा स्मृतिदिन ? (१९७६) 

१५) लेखक पु.ल. देशपांडे यांचा स्मृतिदिन ? (२०००)

१६) भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या ? (सुचेता कृपलानी) 

१७) भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय आहे ? (वर्ल्ड वन) 

१८) सर्वात जास्त भूकंप खालीलपैकी कोणत्या देशात येतात ?  (जपान) 

१९) एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात ?  (श्वेतपेशी) 

२०) चांदी(Silver) या धातूचा अनुक्रमांक ४७ असून त्याचे रेणुसूत्र काय हे आहे ? (Ag) 

👇हे देखील वाचा👇

२० जुलै जनरल नॉलेज प्रश्न 👉 (Click here)

वरील जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.