Type Here to Get Search Results !

२२ जुलै आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge

Today's General Knowledge In Marathi

Friends current affairs, general knowledge is very important for students studying for competitive exam, students and other classes, 5 to 10 questions are based on it in civil services exam. With the help of this Current Affairs in Marathi segment, you will get to know about the latest Current Affairs in the Marathi Language.

२२ जुलै आजचे जनरल नॉलेज.

मित्रांनो चालू घडामोडी,जनरल नॉलेज हे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी,विद्यार्थीनी आणि इतर वर्ग यानंसाठी खूप महत्वाचा आहे, राज्यसेवा परीक्षेमध्ये यावरती ५  ते १०  प्रश्न आधारित असतात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी,जनरल नॉलेज आगधी थोडक्यात  चांगल्यापद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत.

general knowledge in marathi
general knowledge in marathi

१) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हेन्ली पासपोर्ट निर्देशांकात कोण अव्वल आहे ? (सिंगापूर)

२) जागतिक बुद्धिबळ दिन नुकताच कधी साजरा करण्यात आला ? (२० जुलै)

३) नुकतेच तीन दिवसीय अमृत युवा कलोत्सवाचे उद्घाटन कोठे झाले ? (श्रीनगर)

४) कोण नुकतेच मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक बनले आहे ? (इरिना घोष)

५) अन्नधान्याच्या वाढत्या किमतींना तोंड देण्यासाठी कोणत्या देशाने आणीबाणी घोषित केली आहे ?(नायजेरिया)

६) उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी कराराअंतर्गत, IIT दिल्लीचे कॅम्पस कोणत्या देशात उघडले जाईल ?  (UAE)

७)  NotebookLM नावाचे नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित नोट्स अॅप कोणी लॉन्च केले आहे ?  (Google)

८) लोकमान्य टिळकांना सहा वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली ? (१९०८)
 
९) गायक मुकेश चंद माथूर यांचा जन्मदिन ? (१९२३)

१०) पत्रकार गोविंद तळवलकर यांचा जन्मदिन ? (१९२५)

११) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे ? (वर्धा)

१२) प्रौढ मानसाच्या शरीरात किती रक्त असते ? (५ ते ६ लिटर)

१३) रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे ?  (मलेरिया)

१४) अमावस्या व पोर्णिमेला येणार्‍या भरतीस —– म्हणतात ? (उधाणाची भरती) 

१५) कोणत्या देशामध्ये मध्ये फक्त ८२५ लोकच राहतात ? (वेटिकन सिटी)

१६) तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणता ? (निकोटीन) 

१७) भारताने राष्ट्रीय ध्वज स्वीकारला ? (१९४७)

१८) समाजसेवक संदीप पांडे यांचा जन्मदिन ? (१९६५)

१९) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जन्मदिन ? (१९६९)

२०) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जन्मदिन ? (१९७०)

👇हे देखील वाचा👇

२१ जुलै जनरल नॉलेज प्रश्न 👉 (Click here)

 

वरील जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.