Type Here to Get Search Results !

७ ऑगस्ट आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge in marathi.

Today's general knowledge in marathi.


Friends current affairs, general knowledge is very important for students studying for competitive exam, students and other classes, 5 to 10 questions are based on it in civil services exam. With the help of this Current Affairs in Marathi segment, you will get to know about the latest Current Affairs in the Marathi Language.

७ ऑगस्ट आजचे जनरल नॉलेज.

मित्रांनो चालू घडामोडी,जनरल नॉलेज हे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी,विद्यार्थीनी आणि इतर वर्ग यानंसाठी खूप महत्वाचा आहे, राज्यसेवा परीक्षेमध्ये यावरती ५  ते १०  प्रश्न आधारित असतात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी,जनरल नॉलेज आगधी थोडक्यात  चांगल्यापद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत.

general knowledge in marathi.
 general knowledge in marathi.

१) भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती ? (बोधगया)

२) आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती ? (स्वामी दयानंद सरस्वती)

३) पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे ? (गुरुमुखी)

४) भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा कोणता आहे ? (कन्याकुमारी)

५) भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो ? (अरुणाचल प्रदेश)

६) इन्सुलिन चा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो ? (मधुमेह)

७) बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे ? (आसाम)

८) भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते ?  (विल्यम बेंटिक)

९) कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला ? (चीन)

१०) गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होते ? (सिद्धार्थ)

११) जागतिक बालकामगार विरोधी दिनाला सुरुवात ? (२००२)

१२) 'माधवराव पेशवे' आणि 'राघोबादादा' यांच्यामध्ये धोडपची लढाई झाली ? (१७६८)

१३) भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल जयंतनाथ चौधरी यांचा जन्मदिन ? (१९०८)  

१४) भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे ? (जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड)

१५) जिम कार्बेटचे जुने नाव काय होते ? (हेली नॅशनल पार्क)

१६) भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोठे आहेत ? (मध्यप्रदेश)

१७) भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ? (हिमिस (३५६८ किलोमीटर, जम्मू आणि काश्मीर)

१८) उद्योगपती राहुल बजाज यांचा जन्मदिन ? (१९३८)

१९) अ‍ॅपल-II' हा संगणक विकण्यास सुरूवात ? (१९७७)

२०) सुवर्ण पदक जिंकणारे पहिले भारतीय पॅरालम्पिक भाला फेकपटू देवेंद्र झाझरिया यांचा जन्मदिन ? (१९८१ )

२१) पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ? (भुतान) 

२२) भारतामध्ये सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात ? (राष्ट्रपती)

२३) रातांधळेपणा कोणत्या विटामिन च्या कमतरतेमुळे होतो ? (व्हिटॅमिन A)

२४) पोंगल कोणत्या देशाचा सण आहे ? (तामिळनाडू)

२५) गिधा आणि भांगडा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहेत ? (पंजाब)

२६) टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला ?  (जॉन लोगी बेअर्ड)

२७) भारताची पहिली महिला शासिका कोण होती ? (रजिया सुलताना)

२८)  मासे कशाच्या सहाय्याने श्वास घेतात ? (कल्ले)

२९)  इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी केली होती ? (भगतसिंग)

३०)  जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोठे झाला होता ?  (१३ एप्रिल १९१९, अमृतसर)

👇हे देखील वाचा👇

४ ऑगस्ट जनरल नॉलेज प्रश्न 👉(Click here)
 

वरील जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.