Current Affairs in Marathi
Friends current affairs, general knowledge is very important for students studying for competitive exam, students and other classes, 5 to 10 questions are based on it in civil services exam. With the help of this Current Affairs in Marathi segment, you will get to know about the latest Current Affairs in the Marathi Language.
०६ जुलै चालू घडामोडी
मित्रांनो चालू घडामोडी,जनरल नॉलेज हे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी,विद्यार्थीनी आणि इतर वर्ग यानंसाठी खूप महत्वाचा आहे, राज्यसेवा परीक्षेमध्ये यावरती ५ ते १० प्रश्न आधारित असतात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी,जनरल नॉलेज आगधी थोडक्यात चांगल्यापद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत.
![]() |
| चालू घडामोडी | Current Affairs In Marathi |
१) आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन कधी साजरा करण्यात आला ? (३ जुलै)
२) दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने हुडा सिटी मेट्रो स्टेशनचे नाव बदलले ? (मिलेनियम सिटी सेंटर)
३) नुकतीच स्टार्टअप २० शिखर परिषद कोठे सुरू झाली ? (गुरुग्राम)
४) नुकतीच १३२ वी ड्युरंड कप स्पर्धा' कुठे आयोजित करण्यात आली होती ? (कोलकाता)
२७ जून चालू घडामोडी (Click here)
वरील जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |



Mst
ReplyDelete