Type Here to Get Search Results !

१५ जुलै आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge

Today's general knowledge

Friends current affairs, general knowledge is very important for students studying for competitive exam, students and other classes, 5 to 10 questions are based on it in civil services exam. With the help of this Current Affairs in Marathi segment, you will get to know about the latest Current Affairs in the Marathi Language.

१५ जुलै आजचे जनरल नॉलेज

मित्रांनो चालू घडामोडी,जनरल नॉलेज हे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी,विद्यार्थीनी आणि इतर वर्ग यानंसाठी खूप महत्वाचा आहे, राज्यसेवा परीक्षेमध्ये यावरती ५  ते १०  प्रश्न आधारित असतात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी,जनरल नॉलेज आगधी थोडक्यात  चांगल्यापद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत.

general knowledge in marathi
general knowledge in marathi 

 ) UNHRC द्वारे युक्रेन कमिशन ऑफ इन्क्वायरीचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?  (वृंदा ग्रोव्हर)

२)  प्रोजेक्ट वेव्हसाठी कोणत्या बँकेने NESL सोबत करार केला आहे ? (इंडियन बँक)

३) नुकतीच एनजीटीच्या कार्यवाहक अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?  (एसके सिंग)

) अलीकडे कोणत्या देशाने SpaceX ला इंटरनेट सेवा पुरविण्याचा परवाना दिला आहे ?  (मंगोलिया)

) युवा कौशल्य दिन कधी आहे ?  (१५ जुलै)

६) आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी आहे ? (१७ जुलै)

) नेल्सन मंडेला दिवस कधी आहे ?  (१८ जुलै)

८) राष्ट्रीय ध्वज ग्रहण दिन कधी आहे ?  (२२ जुलै)

) राष्ट्रीय प्रसारण दिवस कधी आहे ?  (२३ जुलै)

१०) कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो ?  (२६ जुलै)

११) आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो ? (२७ जुलै)

१२) शास्त्रीय गायिका मोगुबाई कुर्डीकर यांचा जन्मदिन ? (१९०४)
 
१३) लेखक नरहर कुरुंदकर यांचा जन्मदिन ? (१९३२)

१४) साहित्यिक माधव कोंडविलकर यांचा जन्मदिन ? (१९४९)

१५) पंडित जवाहरलाल नेहरू यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर ? (१९५५)

१६) नारायण श्रीपाद राजहंस तथा 'बालगंधर्व' यांचा स्मृतिदिन ? (१९६७)

१७) स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर ? (१९९६)

१८) भारताच्या फाळणीची योजना काँग्रेसने स्वीकारली ? (१९४७) 

१९) भारत आणि चीनने जुना रेशीम मार्ग खुला करण्याचा निर्णय घेतला ? (२००६)

२०) संत कबीर यांचा जन्मदिन ? (१३९८) 


👇हे देखील वाचा👇

१४ जुलै  जनरल नॉलेज प्रश्न 👉 (Click here)


वरील जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.