Type Here to Get Search Results !

१७ जुलै आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge

Today's general knowledge

Friends current affairs, general knowledge is very important for students studying for competitive exam, students and other classes, 5 to 10 questions are based on it in civil services exam. With the help of this Current Affairs in Marathi segment, you will get to know about the latest Current Affairs in the Marathi Language.

१७ जुलै आजचे जनरल नॉलेज.

मित्रांनो चालू घडामोडी,जनरल नॉलेज हे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी,विद्यार्थीनी आणि इतर वर्ग यानंसाठी खूप महत्वाचा आहे, राज्यसेवा परीक्षेमध्ये यावरती ५  ते १०  प्रश्न आधारित असतात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी,जनरल नॉलेज आगधी थोडक्यात  चांगल्यापद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत.

general knowledge in marathi
 general knowledge in marathi 

१) खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो ? (दूध) 

२) हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते ? (ड जीवनसत्व)

३) सुर्याकडून पृथ्वीवर येणारी — टक्के अतिनिल किरणे ओझोनच्या थरामुळे अडविली जातात ? (९९) 

४) पाण्याचा गोठणबिंदू किती असतो ?  (0° C)

५) ‘पेनिसिलीन’ या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ? (फ्लेमिंग) 

६)  काकडी किव्हा टरबूज यांसारख्या फळभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण किती असते ?  (९२ टक्के) 

७) खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो ? (अतिसार,कावीळ,विषमज्वर)

८) सूर्यावरील स्फोटांचे आवाज आपणास ऐकू का येत येत नाहीत ? (सूर्य व पृथ्वीमध्ये काही अंतरानंतर वातावरण नाही, त्यामुळे सूर्यावरील स्फोटांचे आवाज आपणास ऐकू का येत येत नाहीत)

९) वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते ? (कार्बन डायऑक्साईड)

१०)  —च्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबीन कमी होऊन व्यक्तीस रक्ताक्षय(Anemia) हा रोग होतो ? (लोह) 

११)  पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते ? (क्लोरीन) 

१२) मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले ? (१८०२) 

१३) भारतीय अभिनेते, लेखक बिजोन भट्टाचार्य यांचा जन्मदिन ? (१९०६)

१४) संगीतकार स्नेहल भाटकर यांचा जन्मदिन ? (१९१९)

१५) अमेरिकेचे अपोलो रशियाचे सोयुझ ही दोन अंतराळयाने एकमेकांस जोडली गेली ? (१९७५)

१६) अभिनेत्री शांता हुबळीकर यांचा जन्मदिन ? (१९९२) 

१७) अभिनेत्री नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना भरतनाट्य शिखरमणी पुरस्कार जाहीर ?  (२०००)

१८) विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो ? (व्हायरॉलॉजी) 

१९) भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरु झाली ? (कोलकाता 

२०) बीसीजी लस ———— या रोगापासून बचाव करते ? (क्षयरोग) 

👇हे देखील वाचा👇


१६ जुलै  जनरल नॉलेज प्रश्न 👉 (Click here)

वरील जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.