Today's General Knowledge In Marathi.
Friends current affairs, general knowledge is very important for students studying for competitive exam, students and other classes, 5 to 10 questions are based on it in civil services exam. With the help of this Current Affairs in Marathi segment, you will get to know about the latest Current Affairs in the Marathi Language.
२९ जुलै आजचे जनरल नॉलेज.
मित्रांनो चालू घडामोडी,जनरल नॉलेज हे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी,विद्यार्थीनी आणि इतर वर्ग यानंसाठी खूप महत्वाचा आहे, राज्यसेवा परीक्षेमध्ये यावरती ५ ते १० प्रश्न आधारित असतात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी,जनरल नॉलेज आगधी थोडक्यात चांगल्यापद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत.
![]() |
| Today's general knowledge in marathi |
१) मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश कोण ? (देवेंद्र कुमार उपाध्याय)
२) मिशन शक्ती स्कूटर योजनेला कोणत्या राज्याने मंजुरी दिली ? (ओडीसा)
३) यूएस नौदलाचे नेतृत्व करणारी पहिली महिला कोण ? (लिसा फ्रँचेट्टी)
४) सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहिलेले दुसरे मुख्यमंत्री कोण ? नवीन पटनायक (ओडीसा )
५) भारत-श्रीलंका शांतता करारावर सह्या करण्यात आल्या ? (१९८७)
६) टी. एस. पिल्ले - मल्याळम लेखक यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला ? (१९५८)
७) नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस एडमिनिस्ट्रेशन (NASA) स्थापना ? (१९५८)
८) आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (International Atomic Energy Agency) स्थापना ? (१९५७)
९) इंटरनॅशनल ऍटॉमिक एनर्जी एजन्सी - स्थापना ? (१९५७)
२७ जुलै जनरल नॉलेज प्रश्न 👉(Click here)
वरील जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |



