Best Contract Workers on Strike.
बेस्टच्या कंत्राटी कामगारांचा बेमुदत संप आज पहाटे पासूनच बंद ची हाक पुकारली आहे. मुंबईमध्ये घाटकोपर, मुलुंड आगारामध्ये आज बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाला सुरूवात केली आहे. पगारवाढीच्या मागणीसाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. कामावर निघालेल्या अनेक मुंबईकरांना व चाकरमान्यांना या अचानक पुकारलेल्या गेलेल्या संपाचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान हा संप केवळ मुलुंड, घाटकोपर डेपो पुरताच मर्यादित आहे, अशी माहिती आहे.
👇हे देखील वाचा👇
एकनाथ शिंदेन ची मदती ची हाक 👉(Click here)
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |

