Type Here to Get Search Results !

Breaking News Today | कल्याणमध्ये तरुणाकडून अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला

Breaking News Today | कल्याणमध्ये तरुणाकडून अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला 


अल्पवयीन मुलीची सपासप वार करत हत्या कल्याणमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला आहे. कल्याणच्या तिसगाव परिसरातील ही घटना घडली आहे. या तरुणाने भयंकर कृत्य केल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी या तरुणाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. आदित्य असे या तरुणाचे नाव आहे.



👇हे देखील वाचा👇

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात.👉(Click here)

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.