Type Here to Get Search Results !

मोबाईल कव्हरच्या पाठीमागे पैशांची नोट ठेवणे घातक ? जाणून घ्या याचे परिणाम | Do Not Keep Notes Behind Mobile Phone Cover

सावधान! मोबाईल कव्हरच्या पाठीमागे ५०, १००, किंवा ५०० रुपयांची नोट ठेवणे घातक का आहे ? जाणून घ्या यामागचं कारण.

Do Not Keep Notes Behind Mobile Phone Covers
Do Not Keep Notes Behind Mobile Phone Covers

मोबाईल कव्हरच्या पाठीमागे पैशांची नोट ठेवणे घातक ?

Mobile safety updates: सध्या भारतात एक नवीन फॅशन ट्रेंड सुरु असून बरेच लोक मोबाईल फोन कव्हरच्या मागे १०, २०, ५०, १००,५०० रुपयांच्या नोटा ठेवतात. लोकांना असे वाटते की हे पैसे फोनच्या मागे ठेवल्यास एमरजन्सीला उपयोगी येतील पण, असे केल्याने त्यांना किती धोकादायक गोष्टींना सामोरे जावे लागेल, याचा विचार त्यांनी केला नसेल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, जर एखादी चूक झाली तर फक्त एका नोटीमुळे तुमचा जीव देखील जाऊ शकतो. मोबाईल फोन कव्हरमध्ये पैशाच्या नोटा ठेवणे किती धोकादायक Do Not Keep Notes Behind Mobile Phone Cover ठरू शकते याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मोबाईल हिट रिलीज होत नाही.(Mobile hit doesn't release)

जेव्हा तुम्ही फोन खूप वापरता असाल किंवा तुम्ही जास्त गेम खेळत असाल तेव्हा तुमच्या लक्षात आले असेल की आपला फोन गरम होतो. फोन जेव्हा गरम होतो तेव्हा फोनची मागील बाजू देखील गरम होते. त्याचप्रमाणे फोनच्या कव्हरमध्ये पैशाची नोट ठेवल्यास फोनमधील हिट रिलीज होत नाही.  या कारणामुळे मोबाईलचा स्फोटही होऊ शकतो. त्यामुळे फोनला खूप टाईट कव्हर नसावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण या छोट्याश्या चुकीमुळे  फोनचा स्फोट होऊ शकतो.

एका ग्रामपंचायतीला दरवर्षी किती निधी मिळतो ?


ठेवलेल्या नोटीत असलेले केमिकलही असतात जीवघेणे.(chemicals in the notes are also deadly)


नोटा कागदापासून बनवलेल्या असतात आणि त्यात अनेक प्रकारच्या केमिकलचा वापर केलेला असतो. त्याच प्रमाणे जेव्हा फोन गरम होतो आणि आपण फोन च्या मागे ठेवलेल्या नोटीमुळे फोनची निर्माण झालेली हिट रिलीज होत नाही, तेव्हा तुमचा मोबाईल पेटण्याची शक्यता असते. नोटेतील केमिकलमुळे आग आणखी भडकू शकते. अशाप्रकारे, आम्ही तुम्हाला सल्ला देतो की फोन कव्हरमध्ये चुकूनही नोट ठेवू नका आणि फोन कव्हर अतिशय काळजीपूर्वक लावा. जर कव्हर Mobile Phone Covers  खूप घट्ट असेल तर स्फोट होण्याची शक्यता असते. 

👇हे देखील वाचा 👇


एका ग्रामपंचायतीला दरवर्षी किती निधी मिळतो ?👉(Click here)


वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.