Type Here to Get Search Results !

भारतीय आमदारांचा पगार | MLA Salary in maharashtra

MLA Salary

भारतीय आमदारांचा पगार | MLA Salary

नमस्कार, राम राम, मित्रांनो आज मी खास तुमच्यासाठी एक महत्वाची  माहिती घेऊन आलो आहे.ही माहिती आपल्या सर्वाना माहीत असणे गरजेचे आहे. आत्ता तुम्ही विचार करत असला कि कसली एवढी महत्वाची माहिती असेल बार ? 

तुमच्या आमच्या मनात किंवा साधारण जनतेच्या मनात कधीतरी हा एक प्रश्न नक्कीच पडला असेल की आपल्या महाराष्ट्रात निवडणुका होतात. आमदार,खासदार,नगरसेवक निवडून येतात. तर ह्या सगळ्यांना पगार किती असेल बार ? त्यामुळे जर तुमच्या मनात हा प्रश्न असेल तर ही पोस्ट नक्की वाचा, तुम्हाला ह्या पोस्ट मध्ये आमदाराला किती पगार मिळतो याची संपूर्ण माहिती मिळेल. 

माहिती अधिकार | Right To Information Act 2005 in marathi


तर आज आपण  आमदारांना किती पगार मिळतो आणि सरकारला त्यांना  किती पगार देत असेल. त्यांना दरमहा किती रुपये मिळत असतील. हे जाऊन घेऊया. 

कारण आपल्या तालुक्यातील आमदार हा सुद्धा एक सरकारी कर्मचारी आहे आणि तो देखील सरकारसाठीच काम करतो. Monthly salary of MLA

ग्रामपंचायतीचा मागील तीन वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) साठी असा करा माहिती अधिकार अर्ज.


त्यामुळे आपण एक सामान्य नागरिक म्हणून आपले हक्क ओळखून चांगल्या व्यक्तीला मतदान करून सर्व सामान्य जनतेची काम करणार,सर्वांचे प्रश्न सोडवणारा आसा आमदार म्हणून आपण त्यांना मतदान करून नियुक्त केले पाहिजे. आस करणन्या मेन हेतु ह आहे कि तुमच्या तालुक्याचा आमदार चांगला असेल तर नक्कीच तुमच्या तालुक्याची चांगली प्रगती होते आणि तरुण पिढीला त्याचा फायदा होतो.

अटकेसाठीचे सामान्यांचे अधिकार | rights to information

आमदारांच्या मासिक पगाराची संपूर्ण माहिती ही आम्ही महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांमधून घेऊन ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक गोड प्रयत्न करत आहोत.Monthly salary of MLA

Monthly salary of MLA: आमदारांना किती पगार मिळतो? तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर खाली दिले गेले आहे..? खालील तक्ता काळजीपूर्वक वाचा..!

आपल्या भारतातील राज्यानुसार आमदारांचे पगार खालील प्रमाणे.


राज्याचे नाव

भारतीय आमदार मूळ वेतन २०२३ 

महाराष्ट्र

  लाख ८२ हजार.

मध्य प्रदेश

  लाख १०  हजार.

पंजाब

१ लाख १० हजार.

आंध्र प्रदेश

१ लाख २५  हजार.

अरुणाचलक प्रदेश

२५ हजार.

आसाम

६०  हजार

बिहार

  लाख ६५  हजार.

छत्तीसगड

१ लाख ३५ हजार.

गोवा

  लाख.

पुद्दुचेरी

१ लाख ५ हजार.

पश्चिम बंगाल

५२ हजार.

उत्तराखंड

३५ हजार.

उत्तर प्रदेश

१ लाख ८७ हजार.

त्रिपुरा

२५ हजार ८२५ रुपये.

तेलंगणा

२ लाख ५० हजार.

तामिळनाडू

१ लाख १३ हजार.

सिक्कीम

५२ हजार.

राजस्थान

५५ हजार.

ओडिशा

३५ हजार.

नागालँड

३५ हजार.

मिझोराम

६५ हजार.

मेघालय

२७ हजार ८५० रुपये.

मणिपूर

१ लाख १२ हजार ५०० रुपये.

केरळ

४३ हजार ७५० रुपये.

कर्नाटक

६३ हजार ५०० रुपये

झारखंड

१ लाख ५१ हजार.

जम्मू आणि काश्मीर

१ लाख ६० हजार.

हिमाचल प्रदेश

१ लाख २५  हजार.

हरियाणा

१ लाख १५ हजार.

दिल्ली

२ लाख १० हजार.


👇हे देखील वाचा 👇


२ व्हीलर विक्री करताना दोन हेल्मेट द्या. नाही तर शोरूम चालकावर होणार कारवाई.👉(Click here)


वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.