Type Here to Get Search Results !

BREAKING - विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसचा अपघात | Shirdi School Bus Accident

 Shirdi School Bus Accident


शिर्डीजवळ विद्यार्थ्यांच्या खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. बसचे पुढील टायर निखळल्याने बस बंद पडलेल्या टोल नाक्यावर चढली. हा अपघात रात्री १.०० वाजाच्या सुमारास घडला असे सांगण्यात येत आहे.बसमध्ये एकूण ४० विद्यार्थी आणि ६ शिक्षक होते.सुदयवाने यात कोणती जिवीतहाणी झालेली नाही आहे.४ ते ५ विद्यार्थी या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. तत्काल लोणी पोलिस घटना स्तळी दाखल जाले आणि त्यांना पर्यायी बस उपलब्ध करून विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आले. सदर विद्यार्थ्यां आणि शिक्षक छत्रपती संभाजीनगर मधील तापडिया कोचिंग इन्स्टिट्यूटच्या होते


👇हे देखील वाचा👇

टँकर उलटून भीषण अपघात, संपूर्ण वाहतूक विस्कळीत.👉(Click here)

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.