Type Here to Get Search Results !

(AIASL) एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये भरती | Air India Air Services Ltd Recruitment 2023

Air India Air Services Ltd (AIASL) Recruitment 2023

Air India Air Services Limited [Air India Air Services Limited] is inviting applications from eligible candidates for 998 posts of various posts and the last date of receipt of applications is 18 September 2023. Please see advertisement for detailed information.www.aaplichawdi.com/air-india-air-services-ltd-recruitment-2023

(AIASL) एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये ९९८ जागांसाठी भरती

Air India Air Services Limited [AIASL] हँडीमन,यूटिलिटी एजंट (पुरुष) आणि (महिला) अश्या विविध पदांच्या ९९८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे आणि अर्ज ऑफलाईन पाठवण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे.अधिक माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात पहा.www.aaplichawdi.com/air-india-air-services-ltd-recruitment-2023


(AIASL) एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये भरती | Air India Air Services Ltd Recruitment 2023

जाहिरात क्र: AIASL/05-03/BOM/353

जागा: ९९८

पदाचे नाव:👇खालील प्रमाणे👇 

क्र

पादचे नाव

जागा

हँडीमन

९७१

यूटिलिटी एजंट (पुरुष)

२०

यूटिलिटी एजंट (महिला)

Total एकूण  (९९८)

शैक्षणिक पात्रता:👇पुढील प्रमाणे👇

  • पद क्र.१: १० वी उत्तीर्ण
  • पद क्र.२: १० वी उत्तीर्ण
  • पद क्र.३: १० वी उत्तीर्ण


वयाची अट: ०१ सप्टेंबर २०२३ रोजी २८ वर्षांपर्यंत [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

फी: General/OBC: ₹५००/- [SC/ST/Ex-SM: फी नाही]


अर्ज पाठविण्याचा पत्ता: HRD Department, AI Airport Services Limited, GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri-East, Mumbai-400099.


ऑफलाईन अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: १८ सप्टेंबर २०२३

जाहिरात: पाहा (Click here)

(Arogya Vibhag) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात १०९४९ जागांसाठी मेगा भरती.👉(Click here)

 

वरील भरती बद्दल आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास.कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.