Type Here to Get Search Results !

वर्क फ्रॉम होम जॉब BYJUS कंपनीमध्ये वेळेनुसार पार्ट टाईम काम फ्री लॅपटॉप पगार २५ हजार | Byju's Work From Home job in Maharashtra 2023

 Byju's Work From Home job in Maharashtra 2023

Byju's Work From Home job in Maharashtra 2023

Work From Home Byju's मित्रांनो, तुम्ही जर घरबसल्या तुमच्या वेळेनुसार दिवसातून २-३  तास काम करून दरमहा २५ हजार रुपये कमवू शकता. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी देशात प्रथम क्रमांकावर असलेल्या शिक्षण क्षेत्रातील नामांकित कंपनी Byju's मध्ये या नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. यामध्ये तुमची निवड झाल्यास कंपनीतर्फे मोफत लॅपटॉप दिला जाणार आहे.याबद्दल सविस्तर माहिती पाहू.

Online Work From Home Jobs Maharashtra Byju's

मित्रांनो, शिक्षण क्षेत्रात दिवसेंदिवस बदलत चाललेल्या पद्धतीमुळे ऑनलाइन शिक्षण चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि या क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी म्हणजे  Byju's याच कंपनीत संपूर्ण देशभरात भरती सुरु असून यासाठी पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही फी आवश्यक नाही आणि ही केवळ  पार्ट टाईम च काम असणार आहे. तुम्हाला मराठी भाषेचे चांगले ज्ञान असले आणि तुम्हाला मूलभूत इंग्रजी वाचता आणि लिहिता येत असेल तरीही तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करू शकाल.

कंपनीचे नाव

बायज्युस इंडिया

विभाग

एजुकेशन (शिक्षण) विभाग

काम करण्याची पद्धत

पार्ट टाईम वर्क फ्रॉम होम

नोकरीचे ठिकाण

घरी बसून काम

वेतनश्रेणी

२५००० महिना


Work From Home Part Time Jobs 2023 Byju's

देशभरातील अनेक नामांकित आणि आयटी क्षेत्रातील  कंपन्या ज्या ठिकाणी अनेक नोकरभरती कपात करत असताना, Byju's देशभरात नोकरभरती होणार असल्याने अनेक बेरोजगार युवक, युवती तसेच महिला, गृहिणी आणि इतरांनाही सर्वांना नोकरी मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या भाषेत काम करता येईल कारण देशाच्या सर्व भागात भरती सुरू आहे.

या नोकरीसाठी तुम्ही गणित आणि विज्ञान हे दोन विषय शिकवण्याचे काम असणार आहे.यामध्ये तुमचे काम इयत्ता ४ थी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचे असेल आणि तुम्ही ऑनलाइन क्लास घेण्याचे काम असणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी दूर करणे यामध्ये मराठी भाषेत देखील तुम्ही काम करू शकणार आहात.या जॉब साठी फक्त एवढेच अगदी सोप्पे काम असणार असल्याचे जाहिराती मध्ये सांगण्यात आले आहे.तुम्हाला फक्त शिकवण्याची आवड असायला हवी. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी लिंक आणि जाहिरात खाली दिली आहे.

Part Time Online Work From Home Jobs 2023 

या जॉबसाठी अप्लाय करण्यासाठी

इथे क्लिक करा

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

Jio वर्क फ्रॉम होम जॉब अप्लाय करण्यासाठी

इथे क्लिक करा

Amazon वर्क फ्रॉम होम जॉब अप्लाय करण्यासाठी

इथे क्लिक करा


Byju's Work From Home Jobs 2023 Eligibility

  • उमेदवारराचे वय २१ वर्ष पूर्ण असावे. 
  • उमेदवाराने आपले पदवी परीक्षा पास केलेली असावी.
  • उमेदवार भारतीय नागरिक असावा.
  • उमेदवाराला शिक्षण विषयी आवड असावी.
  • उमेदवाराला मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषा येत असावी.
  • इंटरनेट सुविधा असावी.
  • उमेदवाराची चांगल्या प्रकारे काम करण्याची तयारी.
  • मेहनती उमेदवारास प्रथम प्राधान्य.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही आणि उमेदवारांची मुलाखतही घेतली जाणार नाही. सर्व अर्जांची छाननी केली जाईल आणि निवड झालेल्या सर्व उमेदवारांना ईमेल किंवा मोबाईल वर मेसेजद्वारे निवड झाल्याचा मेसेज येणार आहे. उमेदवारांना कंपनीकडून नोकरीवर पूर्ण प्रशिक्षण दिले जाईल आणि उमेदवारांना चांगला पगारही मिळेल.

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.