Type Here to Get Search Results !

(Maha Metro Bharti) महाराष्ट्र मेट्रो रेल्वेत मेघा भरती आजच अर्ज भरा | Maha Metro Rail Recruitment 2023

Maha Metro Rail Recruitment 2023

Maharashtra Metro Rail Corporation Ltd, Maha Metro Recruitment 2023 (Maha Metro Bharti 2023) for Electrician,Electronic Mechanic,Fitter,Lift & Escalator Mechanic,Mechanic (Fridge & AC) Applications have been invited for a total of 134 Apprentice Posts.All interested and eligible candidates read the above complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. Last date for submission of application is 28 November 2023.www.aaplichawdi.com/maha-metro-rail-recruitment-2023.

(Maha Metro) महाराष्ट्र मेट्रो रेल्वेत १३४ जागांसाठी भरती.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, महा मेट्रो भरती २०२३ (Maha Metro Bharti 2023) इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, लिफ्ट आणि एस्केलेटर मेकॅनिक, मेकॅनिक (फ्रिज आणि एसी) एकूण १३४ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वरील जाहिरात संपूर्ण (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर २०२३ आहे.www.aaplichawdi.com/maha-metro-rail-recruitment-2023.

(Maha Metro Bharti) महाराष्ट्र मेट्रो रेल्वेत मेघा भरती आजच अर्ज भरा | Maha Metro Rail Recruitment 2023

जाहिरात क्र: MAHA-Metro-Rail/P/HR/AA/2023

जागा: १३४ 

पदाचे नाव: अप्रेंटिस

क्र.

ट्रेड 

नागपूर 

पुणे 

नवी मुंबई 

इलेक्ट्रिशियन

२४

१८

०३

इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक

१७

१३

०२

फिटर

२५

१७

०३

लिफ्ट & एस्केलेटर मेकॅनिक

०३

०३

०१

मेकॅनिक (फ्रीज &AC)

०२

०२

०१

Total

७१

५३

१०

Grand Total १३४


शैक्षणिक पात्रता: (i) ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ITI उत्तीर्ण

वयाची अट: २७ ऑक्टोबर २०२३ रोजी १७ ते २४ वर्षे [SC/ST:०५ वर्षे सूट,OBC:०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नागपूर, पुणे, नवी मुंबई. 

फी: General/OBC: ₹१५०/-   [SC/ST/PWD/महिला: ₹५०/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २८ नोव्हेंबर २०२३


कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मेघा भरती.👉(Click here)


वरील भरती बद्दल आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास.कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.