AIIMS Recruitment 2023
All India Institute of Medical Sciences,AIIMS Recruitment 2023 (AIIMS Bharti 2023) Group B & C (Assistant Admin Officer, Assistant Dietician, Assistant Engineer, Assistant Laundry Supervisor, Assistant Store Officer, and other Posts. for a Online applications have been invited for a total of 3036 posts.All interested and eligible candidates read the above complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. Last date for submission of applications is 01 December 2023.www.aaplichawdi.com/aiims-online-recruitment-2023
(AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत ३०३६ जागांसाठी भरती.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस,एम्स भर्ती २०२३ (AIIMS Bharti 2023) गट बी आणि सी (सहायक प्रशासन अधिकारी, सहाय्यक आहारतज्ज्ञ, सहाय्यक अभियंता, सहाय्यक लाँड्री पर्यवेक्षक, सहाय्यक स्टोअर अधिकारी, अश्या एकूण ३०३६ जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वरील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०१ डिसेंबर २०२३ आहे.www.aaplichawdi.com/aiims-online-recruitment-2023
जाहिरात क्र: 239/2023
जागा: ३०३६
|
पदाचे नाव |
पद संख्या |
|
ग्रुप B & C (असिस्टंट एडमिन ऑफिसर,
असिस्टंट डायटिशियन, असिस्टंट इंजिनिअर,
असिस्टंट लॉन्ड्री सुपरवाइजर, असिस्टंट
स्टोअर ऑफिसर, आणि इतर पदे |
३०३६ |
|
Total (एकूण) ३०३६ |
|
शैक्षणिक पात्रता: १० वी /१२ वी उत्तीर्ण/ITI/पदवीधर/B.Sc/M.Sc/MSW/इंजिनिअरिंग पदवी
वयाची अट: ०१ डिसेंबर २०२३ रोजी ३०/३५/४५ वर्षांपर्यंत [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC:०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी: General/OBC: ₹३०००/- [SC/ST/EWS: ₹२४००/-, PWD: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०१ डिसेंबर २०२३
CBT परीक्षा: १८ & २० डिसेंबर २०२३
सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज: Apply Online (Click here)
East Central Railway Recruitment 2023.👉(Click here)
वरील भरती बद्दल आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास.कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |



