Type Here to Get Search Results !

Solapur Municipal Corporation Recruitment 2023 | (SMC Solapur) सोलापूर महानगरपालिकेत मेघा भरती.

Solapur Municipal Corporation Recruitment 2023

Solapur Municipal Corporation, SMC Solapur Recruitment 2023 (Solapur Mahanagarpalika Bharti 2023) for Environment Conservation Officer, Chief Fire Officer/Superintendent Fire Officer, Veterinary Surgeon/Veterinary Officer, Garden Superintendent, Sports Officer, Biologist, Women and Child Development Officer, Social Development Officer, Junior Engineer, Assistant Labor Welfare and Public Relations Officer, Lab Technician, Health Inspector, Steno-typist, Midwife, Network Engineer, Tracer, Assistant Laboratory Technician, Fire Engine Mechanic, Junior Grade Clerk, Pipe fitter and filter fitter, Pump Operator, Security Guard & Fireman Posts. for a Online applications have been invited for a total of 226 posts.All interested and eligible candidates read the above complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. Last date for submission of applications is 30 November 2023.www.aaplichawdi.com/solapur-municipal-corporation-recruitment-2023

(Solapur Mahanagar palika Bharti) सोलापूर महानगरपालिकेत २२६ जागांसाठी भरती.

सोलापूर महानगरपालिका, SMC Solapur Recruitment 2023 (Solapur Mahanagar palika Bharti 2023) (Solapur Municipal Corporation Recruitment 2023) पर्यावरण संवर्धन अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी/अधीक्षक अग्निशमन अधिकारी, पशुवैद्यकीय शल्यचिकित्सक/पशुवैद्यकीय अधिकारी, उद्यान अधीक्षक, क्रीडा अधिकारी, जीवशास्त्रज्ञ, महिला व बाल विकास अधिकारी, सामाजिक विकास अधिकारी , कनिष्ठ अभियंता, सहायक कामगार कल्याण आणि जनसंपर्क अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य निरीक्षक, लघुलेखक, मिडवाइफ, नेटवर्क अभियंता, ट्रेसर, सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फायर इंजिन मेकॅनिक, कनिष्ठ श्रेणी लिपिक, पाइप फिटर आणि फिल्टर फिटर, पंप ऑपरेटर, सुरक्षा रक्षक आणि फायरमन पोस्ट. एकूण २२६ पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वरील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२३ आहे.www.aaplichawdi.com/solapur-municipal-corporation-recruitment-2023

Solapur Municipal Corporation Recruitment 2023 | (SMC Solapur) सोलापूर महानगरपालिकेत मेघा भरती.

जाहिरात क्र: नआ/वै./Direct Service Recruitment Advertisement/340

जागा: २२६

पदाचे नाव:👇खालील प्रमाणे👇 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

पर्यावरण संवर्धन अधिकारी

मुख्य अग्निशामक अधिकारी/अधीक्षक अग्निशामक अधिकारी

०१

पशु शल्यचिकित्सक/पशुवैद्यकीय अधिकारी

०१

उद्यान अधीक्षक

०१

क्रीडाधिकारी

०१

जीवशास्त्रज्ञ

०१

महिला व बाल विकास अधिकारी

०१

समाजविकास अधिकारी

०१

कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर)

०१

१०

कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाईल)

०१

११

कनिष्ठ अभियंता (विद्युत)

०५

१२

सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी

०१

१३

सहाय्यक उद्यान अधीक्षक

०१

१४

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब टेक्निशियन)

०२

१५

आरोग्य निरीक्षक

१०

१६

स्टेनो टायपिस्ट

०२

१७

मिडवाईफ

५०

१८

नेटवर्क इंजिनिअर

०१

१९

अनुरेखक (ट्रेसर)

०२

२०

सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ

०१

२१

फायर मोटार मेकॅनिक

०१

२२

कनिष्ठ श्रेणी लिपिक

७०

२३

पाईप फिटर व फिल्टर फिटर

१०

२४

पंप ऑपरेटर

२०

२५

सुरक्षा रक्षक

०५

२६

फायरमन

३५

Total (एकूण) २२६



शैक्षणिक पात्रता: 👇खालील प्रमाणे👇 
  • पद क्र.१: (i) पर्यावरण अभियांत्रिकी पदवी   (ii) ०३ वर्षे अनुभव. 
  • पद क्र.२: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) B.E (फायर)  (iii) ०३ वर्षे अनुभव. 
  • पद क्र.३: (i) पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी  (ii) ०३ वर्षे अनुभव. 
  • पद क्र.४: (i) B.Sc (हॉर्टिकल्चर/ ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री)  (ii) ०३ वर्षे अनुभव. 
  • पद क्र.५: (i) B.P.Ed   (ii) SAI कडील डिप्लोमा   (iii) ०३ वर्षे अनुभव. 
  • पद क्र.६: प्राणीशास्त्र/सुक्ष्मजीव शास्त्र पदव्युत्तर पदवी. 
  • पद क्र.७: MSW. 
  • पद क्र.८: MSW. 
  • पद क्र.९: आर्किटेक्चर पदवी. 
  • पद क्र.१०: ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी. 
  • पद क्र.११: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी. 
  • पद क्र.१२: कोणत्याही शाखेतील पदवी. 
  • पद क्र.१३: B.Sc (हॉर्टिकल्चर/ ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री). 
  • पद क्र.१४: रसायनशास्त्र/सुक्ष्मजीव शास्त्र पदवी. 
  • पद क्र.१५: (i) १२ वी उत्तीर्ण   (ii) आरोग्य निरीक्षक डिप्लोमा. 
  • पद क्र.१६: (i) कोणत्याही शाखेतील पदवी(ii) इंग्रजी/मराठी लघुलेखन ८० श.प्र.मि व टंकलेखन ३० श.प्र.मि (iii) MS-CIT. 
  • पद क्र.१८: (i) १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण   (ii) GNM   (iii) ०३ वर्षे अनुभव. 
  • पद क्र.१८: (i) B.E/B.Tech (कॉम्प्युटर)/MCA/M.Sc.IT/B.Sc.IT किंवा समतुल्य  (ii) ०३ वर्षे अनुभव. 
  • पद क्र.१९: (i) १२ वी उत्तीर्ण  (ii) अनुरेखक अभ्यासक्रम पूर्ण. 
  • पद क्र.२०: (i) १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण  (ii) DMLT. 
  • पद क्र.२१: (i) १० वी उत्तीर्ण   (ii) ITI (ऑटोमोबाईल-फिटर /यांत्रिकी-फिटर/डिझेल मेकॅनिक/ मोटर मेकॅनिक). 
  • पद क्र.२२: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि./ इंग्रजी ४० श.प्र.मि.  (iii) MS-CIT. 
  • पद क्र.२३: (i) १० वी उत्तीर्ण   (ii) ITI (नळ कारागीर)  (ii) ०३ वर्षे अनुभव. 
  • पद क्र.२४: (i) १० वी उत्तीर्ण   (ii) ITI (पंप ऑपरेटर). 
  • पद क्र.२५: १० वी उत्तीर्ण. 
  • पद क्र.२६: (i)१० वी उत्तीर्ण   (ii)  ०६ महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स.

वयाची अट: ३० नोव्हेंबर २०२३ रोजी, [मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट]
  • पद क्र.१ ते २५: १८ ते ३८ वर्षे. 
  • पद क्र.२६: १८ ते ३० वर्षे. 

नोकरी ठिकाण: सोलापूर

फी: खुला प्रवर्ग: ₹१०००/- [मागासवर्गीय: ₹९००/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०९ डिसेंबर २०२३ 



(TMC Thane) ठाणे महानगरपालिकेत मेघा भरती.👉(Click here)


वरील भरती बद्दल आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास.कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.