Type Here to Get Search Results !

Voter ID वरील तुमचा फोटो घरबसल्या बदलता येणार, फॉलो करा या ९ सोप्या स्टेप्स ! How To Change My Voter Id Photo All Information.

How To Change My Voter Id Photo All Information. मतदान कार्डवरील फोटो बदलवायचायं ? आजच घरबसल्या बदलून घ्या !

How To Change My Voter Id Photo All Information.

मतदान ओळखपत्रावरील बदला फोटो.

मतदान ओळखपत्रावरील फोटो हा अनेकदा चांगला दिसत नाही किंवा कॅमेऱ्याची गुणवत्ता (Clarity) आणि फोटो दिलेल्या छोट्या चौकटीत बसवताना तो कम्प्रेस केल्याने तो पुसट किंवा जरा काळपट दिसतो. यामुळे ओळखपत्रावरील फोटो व्यवस्थित दिसत नाही.आत्ता टेंशन घ्यायच काही कारण नाही कारण आता तुम्हाला तुमचा फोटो घर बसल्या सहज बदलता येणार आहे.त्यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत नाहीत.या सोप्या पद्धतीने तुम्ही घरबसल्या मतदान ओळखपत्रावरील फोटो बदलवू शकता.

आवश्यक गोष्टी.

  • स्मार्टफोन. 
  • इंटरनेट कनेक्टिव्हिटी. 
  • स्कॅन केलेला नवा फोटो. (पासपोर्ट आकाराचा)

मतदान ओळखपत्रावरील फोटो बदलण्यासाठी खालील स्टेप्स पहा.How To Change My Voter Id Photo All Information.


१) नॅशनल वोटर्स सर्व्हिस पोर्टलवर (https://www.nvsp.in/) जा.

२) 'Correction In Voter ID' वर क्लिक करा.

३) तुमचा मतदान ओळखपत्र क्रमांक (Voter ID Number) टाका आणि 'Submit' वर क्लिक करा.

४) तुमच्याकडे Voter ID Number नसेल तर 'Voter ID Number नाही' वर क्लिक करा.

५) इलेक्टोरल रोलचा तपशील द्या आणि तुमच्या मतदार संघातील मतदान ओळखपत्राची यादी निवडा.

६) मतदान ओळखपत्रात बदल का करायचे याचे कारण निवडा.

७) योग्य माहिती भरा आणि आधार क्रमांक नोंदवा.

८) नवीन फोटो अपलोड केल्या नंतर पुढे 'Continue' वर क्लिक करा.

९) तुम्हाला एक रेफरन्स क्रमांक मिळेल, तो जपून ठेवा.

थोड्याच वेळात तुमचा फोटो वोटर आयडीवर कार्ड वर अपडेट होईल.

टीप:
  • फोटो स्पष्ट आणि चांगल्या प्रकाशात घेतलेला असावा.
  • फोटोचा आकार 20 KB ते 1 MB पर्यंत असू शकतो.
  • फोटो JPEG, JPG, PNG, BMP यापैकी एका फॉरमॅटमध्ये असावा.

अधिक माहितीसाठी.

  • वोटर हेल्पलाइन: 1950


या सोप्या पद्धतीने तुम्ही घरबसल्या तुमच्या मतदान ओळखपत्रावरील फोटो बदलू शकता.

👇हे देखील वाचा👇


भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांसाठी 'Know Your Candidate App' ऍप्लिकेशन लॉन्च केले.                   👉(Click here)


वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.