Indian Railway Ministry Recruitment
Railway Ministry Bharti 2024: This is a great opportunity for the youth who dream of a job in the Railway Ministry. For total 452 posts of Sub-Inspector (Executive), Ministry of Railways has issued a recruitment notification. (Indian railway ministry bharti) Accordingly all interested and eligible candidates read the above complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying.Last date for submission of application is 14th May 2024.www.aaplichawdi.com/indian-railway-ministry-recruitment-2024.भारतीय रेल्वे मंत्रालयात ४५२ जागांसाठी भरती.
रेल्वे मंत्रालय भारती २०२४: रेल्वे मंत्रालयात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. उपनिरीक्षक (कार्यकारी) Sub-Inspector (Executive), च्या अश्या एकूण ४५२ पदांसाठी रेल्वे मंत्रालयाने भरती अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वरील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १४ मे २०२४ आहे.www.aaplichawdi.com/indian-railway-ministry-recruitment-2024.जाहिरात क्रमांक:RPF 01/2024
जागा: ४५२
पदाचे नाव:उपनिरीक्षक (कार्यकारी) Sub-Inspector (Executive)
|
क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
|
१ |
उपनिरीक्षक (कार्यकारी) Sub-Inspector |
४५२ |
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर. वयाची अट: ०१ जुलै २०२४ रोजी उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्षे.
- SC/ST: ०५ वर्षे सूट.
- OBC: ०३ वर्षे सूट.
पगार: ₹३५,४००
अर्ज शुल्क:
- General/OBC: ₹५००
- SC/ST/Ex-Servicemen/Women/Minorities/EBC: ₹२५०
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ मे २०२४
पुढे ह्या प्रकारे निवड होईल:
- संगणक आधारित परीक्षा (CBT)
- शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)/शारीरिक मापन चाचणी (PMT)
- कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी.
अधिक माहितीसाठी:
- रेल्वे मंत्रालयाची अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- भरती अधिसूचना काळजीपूर्वक वाचा.
आजच अर्ज करा आणि रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण करा!
Naval Dockyard Mumbai Recruitment मेघा भरती.👉(Click here)
वरील भरती बद्दल आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या भारती बद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास.कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |



