Current Affairs in Marathi
Friends current affairs, general knowledge is very important for students studying for competitive exam, students and other classes, 5 to 10 questions are based on it in civil services exam. With the help of this Current Affairs in Marathi segment, you will get to know about the latest Current Affairs in the Marathi Language.
१० जुलै चालू घडामोडी
![]() |
| १० जुलै चालू घडामोडी | Current Affairs In Marathi |
१) वाय फाय प्रणालीचे जनक निकोला टेस्ला यांचा जन्मदिन ? (१८५६)
२) साहित्यिक रा. भि. जोशी यांचा जन्मदिन ? (१९०३)
३) सुनील गावसकर यांचा जन्मदिन ? (१९४९)
४) शास्त्रीय गायिका बेगम परवीन सुल्ताना यांचा जन्मदिन ? (१९४९ )
५) मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची स्थापना ? (१९५०)
६) जिनिव्हामध्ये आंतरराष्ट्रीय श्रम संमेलनाचीसुरुवात ? (१९९९)
७) भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांचा जन्मदिन ? (१९७२)
८) पद्मश्री विजेते बाळकृष्ण बोरकर यांचा स्मृतिदिन ? (१९८४)
९) आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत 46 किलो गटात भारताच्या एन. कुंजुरानी देवीने रौप्यपदक पटकावले ? (१९९७)
१०) भारतीय स्वातंत्र्य सेनानी हरि किशन सरहदी यांचा स्मृतिदिन ? (१९३१)
११) भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लालबहादूर शास्त्री यांनी सूत्रे हाती घेतली ? (१९६४)
१२) बॉम्बे स्पिनिंग अँड वेअविंग मिलची स्थापना ? (१८५४)
१३) पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना ? (१९१०)
१४) दामोदर घाटी निगमची स्थापना ? (१९४८)
१५) भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांचा जन्मदिन ? (१९८१)
१६) कवी कृ. ब. निकुंब यांचा स्मृतिदिन ? (१९९९)
१७) चार्ल्स ब्लांडिन यांनी नायगरा धबधबा एका दोरीवरून कसरत करीत पार केला ? (१८५९)
१८) पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना 'नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार' जाहीर ? (२००१)
१९) भारतीय संख्याशास्त्राचे जनक पीसी महालनोबिस यांचा जन्म ? (१८९३)
२०) थॉमस या जगातील पहिल्या गरोदर पुरुषाने मुलीला जन्म दिला ? (२००८)
👇हे देखील वाचा👇
०९ जुलै चालू घडामोडी (Click here)
वरील जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास.कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |



