Current Affairs in Marathi
Friends current affairs, general knowledge is very important for students studying for competitive exam, students and other classes, 5 to 10 questions are based on it in civil services exam. With the help of this Current Affairs in Marathi segment, you will get to know about the latest Current Affairs in the Marathi Language.
११ जुलै चालू घडामोडी
मित्रांनो चालू घडामोडी,जनरल नॉलेज हे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी,विद्यार्थीनी आणि इतर वर्ग यानंसाठी खूप महत्वाचा आहे, राज्यसेवा परीक्षेमध्ये यावरती ५ ते १० प्रश्न आधारित असतात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी,जनरल नॉलेज आगधी थोडक्यात चांगल्यापद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत.
![]() |
| ११ जुलै इतिहासात आज काय घडले | India today history |
१) लेखक नारायण हरी आपटे यांचा जन्मदिन ? (१८८९)
२) पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधिचा (IMF) सदस्य बनला ? (१९५०)
३) राजकारणी नेते सुरेश प्रभू यांचा जन्मदिन ? (१९५३)
४) परमवीर चक्राने सन्मानित रामराव राणे यांचा स्मृतिदिन ? (१९९४)
५) अभिनेते भीष्म साहनी यांचा स्मृतिदिन ? (२००३)
६) लेखक सुहास शिरवळकर यांचा स्मृतिदिन ? (२००३)
७) मुंबईत रेल्वेमध्ये बॉम्बस्फोटात २०९ जणांचा मृत्यू ? (२००६)
८) शिलाई मशीनचा शोध लावणारे अमेरिकन संशोधक एलिआस हॉवे यांचा जन्मदिन ? (१८१९)
९) दिग्दर्शक गुरुदत्त यांचा जन्मदिन ? (१९२५)
१०) अभिनेते संजीव कुमार यांचाजन्मदिन ? (१९३८)
११) नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले ? (१९४४)
१२) भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध ? (१९५१)
१३) वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित ? (१९६९)
१४) इतिहासकार गो. नी. दांडेकर यांचा जन्मदिन ? (१९१६)
१५) बर्लिनच्या चित्रपट महोत्सवात 'दो आँखे बारह हाथ' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला ? (१९५८)
१६) पितामह दादाभाई नौरोजी यांचा स्मृतिदिन ? (१९१७)
१७) जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक 999 लंडनमध्ये सुरु करण्यात आला ? (१९३७)
१८) भारत व पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला ? (१९६५)
१९) नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर वुमनची स्थापना ? (१९६६)
२०) नाटककार बाळकृष्ण कोल्हटकर यांचा स्मृतिदिन ? (१९९४)
👇हे देखील वाचा👇
१० जुलै चालू घडामोडी (Click here)
वरील जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास.कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |


