Type Here to Get Search Results !

१८ जुलै आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge

Today's general knowledge

Friends current affairs, general knowledge is very important for students studying for competitive exam, students and other classes, 5 to 10 questions are based on it in civil services exam. With the help of this Current Affairs in Marathi segment, you will get to know about the latest Current Affairs in the Marathi Language.

१८ जुलै आजचे जनरल नॉलेज.

मित्रांनो चालू घडामोडी,जनरल नॉलेज हे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी,विद्यार्थीनी आणि इतर वर्ग यानंसाठी खूप महत्वाचा आहे, राज्यसेवा परीक्षेमध्ये यावरती ५  ते १०  प्रश्न आधारित असतात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी,जनरल नॉलेज आगधी थोडक्यात  चांगल्यापद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत.


१) कॉलरा रोगाच्या जिवाणूंचा आकार कसा असतो ? (स्वल्पविराम सारखा)

२) कोणत्या जीवनसत्वाअभावी मनुष्यास रातअंढाळेपणा हा रोग होतो ? (अ जीवनसत्व)

३) पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात ? (सोनार तंत्रज्ञान) 

४)  त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो ?  (मेलानिन)

५) राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ कोणी लिहले आहे ? (बंकिमचंद्र चटर्जी)

६)  धातूंचा राजा कोणाला म्हटले जाते ? (सोने) 

७) भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही आहे ? (१) 

८) मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग कोणता असतो ?  (त्वचा)

९) मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती ? (चंद्रगुप्त) 

१०) हिराकुड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे ? ( महानदी )

११) पृथ्वी वर एकूण किती महासागर आहेत ? (५) 

१२) पृथ्वी वर एकूण किती महाद्वीप आहेत ? (७)

१३) मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात ? (नेफ्रोलॉजी / Nephrology) 

१४) आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता ? (गलगंड) 

१५) मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगडयांची संख्या किती असते ? (२४) 

१६) मानवी ह्दयाचे दर मिनिटास ———- स्पंदने होतात ? (७२) 

१७) युनिव्हर्सल डोनर म्हणजे ——–रक्तदाता होय ? (ओ)

१८) बटाटा हे ———— आहे ? (खोड) 

१९) भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहलेल्या असतात ? (१७) 

२०) कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास ———– जीवनसत्व मिळते ? (ड जीवनसत्व) 


👇हे देखील वाचा👇


१७ जुलै  जनरल नॉलेज प्रश्न 👉 (Click here)


वरील जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.