Type Here to Get Search Results !

२७ जुलै आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge in marathi

Today's General Knowledge In Marathi.

Friends current affairs, general knowledge is very important for students studying for competitive exam, students and other classes, to 10 questions are based on it in civil services exam. With the help of this Current Affairs in Marathi segment, you will get to know about the latest Current Affairs in the Marathi Language.

२७ जुलै आजचे जनरल नॉलेज.

मित्रांनो चालू घडामोडी,जनरल नॉलेज हे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी,विद्यार्थीनी आणि इतर वर्ग यानंसाठी खूप महत्वाचा आहे, राज्यसेवा परीक्षेमध्ये यावरती ५  ते १०  प्रश्न आधारित असतात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी,जनरल नॉलेज आगधी थोडक्यात  चांगल्यापद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत.

general knowledge in marathi
 general knowledge in marathi

१) राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे स्वरूप काय आहे ? (२५ लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र)

२) माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव हे मराठा साम्राज्यातील चौथे पेशवे बनले ? (१७६१)

३) डॉ. पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांचा जन्मदिन ? (१९११) 

४) हरितक्रांती कशासाठी करण्यात आली होती ? (अन्नधान्य उत्पादनात वाढ करण्यासाठी)

५) उद्धव ठाकरे यांचा जन्मदिन ? (१९६०) 

६) सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, तंबाखू जन्य जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय ? (२००१)

७) टीझर गनचा (Tasar Gun) वापर करणारे पहिले पोलीस राज्य कोणते ? (गुजरात)

८) भारताचे 11 वे राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा स्मृतिदिन ? (२०१५)

९) पहिला महिला क्रिकेट सामना इंग्लंड येथे झाला ? (१७४५) 

१०) दादाभाई नौरोजी ब्रिटनमधील पहिले सदस्य म्हणून निवडून आले ? (१८९२)  

११) वाचन यादीमध्ये (Reading List) व्हिडिओ गेम जोडणारा पहिला देश कोणता ? (पोलंड)

१२) अरब देशातील पहिली अणुभट्टी कोणती ? (संयुक्त अरब अमिरात)

१३) भारतातील पहिले ड्रॅगन हे रक्ताळणारे झाड (blood-oozing tree) कोणते ? (आसाम)
 
१४) पं. कृष्णराव शंकर पंडित यांचा जन्मदिन ? (१८९३)

१५) कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची तरतूद ? (१९०२) 

१६) तीन राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते ? (आंध्रप्रदेश)

१७) भारताचे माजी क्रिकेटर गुलाबराय रामचंद्र यांचा जन्मदिन ? (१९२७)

१८) भारताचा कारगिल युद्धात विजय झाला ? (१९९९) 

१९) रेल्वेने थेट ओव्हरहेड लाइन उर्जा देण्यासाठी जगातील पहिला सौर उर्जा प्रकल्प तयार करणारा प्रकल्प कोणता ? (भारत)

२०) अहमदाबादमध्ये साखळी बॉम्बस्फोट ? (२००८)

२१) वनविभागाचा पहिले लायकेन पार्क कोणते ? (उत्तराखंड)

२२) जगातील पहिले गोल्ड प्लेटेड (सोन्याचा मुलामा) हॉटेल कोणते ? (हनोई, व्हिएतनाम)

२३) भारतात नोट बंदी केव्हा झाली ? (८ नोव्हेंबर २०१६)

२४)  पुलवामा हल्ला केव्हा झाला ? (१४ फेब्रुवारी २०१९)

२५)  राम मंदिर चा निर्णय केव्हा झाला ? (९ नोव्हेंबर २०१९)

२६) जगातील सर्वात पहिला कोरोणा रुग्ण कोठे आढळला ?  (१७ नोव्हेंबर २०१९ मध्ये चीन येथे)

२७) नोकरी हमी योजना (job guarantee scheme) सुरु करणारे पहिले राज्य कोणते ? (केरळ)

२८) पहिला ऑनलाइन कचरा विनिमय कार्यक्रम (first online waste exchange programme) कोठे सुरू करण्यात आला होता ? (आंध्रप्रदेश)

२९) हायपरलूपमधून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण आहे ? (तनय मांजरेकर)

३०) आफ्रिकन स्वाईन फ्ल्यूची भारतातील पहिली केस कोठे आढळली होती ?  (आसाम)

👇हे देखील वाचा👇


२६  जुलै जनरल नॉलेज प्रश्न 👉(Click here)


वरील जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.