Type Here to Get Search Results !

३० जुलै आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge in marathi

Today's general knowledge in marathi.

Friends current affairs, general knowledge is very important for students studying for competitive exam, students and other classes, to 10 questions are based on it in civil services exam. With the help of this Current Affairs in Marathi segment, you will get to know about the latest Current Affairs in the Marathi Language.

३० जुलै आजचे जनरल नॉलेज.

मित्रांनो चालू घडामोडी,जनरल नॉलेज हे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी,विद्यार्थीनी आणि इतर वर्ग यानंसाठी खूप महत्वाचा आहे, राज्यसेवा परीक्षेमध्ये यावरती ५  ते १०  प्रश्न आधारित असतात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी,जनरल नॉलेज आगधी थोडक्यात  चांगल्यापद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत.

general knowledge in marathi
general knowledge in marathi

१)  सन १९८१ साली कोणत्या जिल्ह्याचे विभाजनातून जालना जिल्हा निर्माण केला गेला ? (औरंगाबाद)

२) आंध्र प्रदेशातील लोकनृत्याचे नाव ? (कुचीपुडी, विलासिनी नाट्यम,आंध्र नाट्यम)

३) आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो ? (२१ फेब्रुवारी)

४) रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे पहिले महाराष्ट्रीय मानकरी कोण आहेत ? (विनोबा भावे)

५) भारतीय राज्यघटनेच्या जनकाचे नाव ? (डॉ.बी.आर. आंबेडकर)

६) 'विंग्स ऑफ फायर' हे पुस्तक कोणी लिहिले ? (एपीजे अब्दुल कलाम आणि अरुण तिवारी)

७) भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ? (जवाहरलाल नेहरू)

८) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या ? (इंदिरा गांधी)

९) सूर्यमालेतील सर्वात वेगवान परिभ्रमण करणारा ग्रह कोणता ? (बुध ग्रह)

१०) युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या राष्ट्रीय पक्ष्याचे नाव ? (टक्कल गरुड)

११) जगातील सर्वात खोल महासागराचे नाव ? (पॅसिफिक महासागर)

१२) २ दोन खंडांत दरम्यान असलेला देश कोणता आहे ? (रशिया)

१३) मानवी शरीरातील सर्वात लहान हाडाचे नाव सांगा ? (स्टेप्स)

१४) फुग्यांमध्ये भरलेल्या वायूचे नाव ? (हेलियम)

१५) बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता ? (रॉबर्ट क्लाइव्ह)

१६) देवप्रयागमध्ये कोणत्या दोन नद्या विलीन होऊन गंगा नदी बनते ? (अलकानंदा आणि भागीरथी नद्या)

१७) पृथ्वीवरील सर्वात खोल सागरी खंदकाचे नाव ? (मारियाना ट्रेंच)

१८) “समिधा” हे आत्मचरित्र कोणाचे आहे ? (साधना आमटे)

१९) आयझॉल ही भारतातील कोणत्या राज्याची राजधानी आहे ? (मिझोराम)

२०) राजधानी नसलेल्या देशाचे नाव सांगा ? (नौरू)

२१) पहिली पंचवार्षिक योजना केव्हा सुरू झाली ? (१ एप्रिल १९५१) 

२२) जम्मू-काश्मीरच्या उन्हाळी राजधानीचे नाव सांगा ? (श्रीनगर)

२३) “सार्क” संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ? (काठमांडू (नेपाळ) या ठिकाणी)

२४) आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे ? हेग (नेदरलँड याठिकाणी)

२५) शक्ती स्थळ हे कोणाचे समाधी स्थळ आहे ? (इंदिरा गांधी)

२६) लोणावळा व खंडाळा ही २ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहेत ? (पुणे)

२७) केंद्रशासित प्रदेशांचे कार्यकारी प्रमुख कोण आहेत ? (राष्ट्रपती)

२८) भारतात किती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत ? (२८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश)

२९) कोणता दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो ? (५ जून)

३०) गीर राष्ट्रीय वन कोठे आहे ?  (गुजरात)

👇हे देखील वाचा👇

२९ जुलै जनरल नॉलेज प्रश्न 👉(Click here)


वरील जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.