Type Here to Get Search Results !

०७ जुलै आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge

Today's general knowledge in Marathi

Friends current affairs, general knowledge is very important for students studying for competitive exam, students and other classes, 5 to 10 questions are based on it in civil services exam. With the help of this Current Affairs in Marathi segment, you will get to know about the latest Current Affairs in the Marathi Language.

०७ जुलै आजचे जनरल नॉलेज

मित्रांनो चालू घडामोडी,जनरल नॉलेज हे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी,विद्यार्थीनी आणि इतर वर्ग यानंसाठी खूप महत्वाचा आहे, राज्यसेवा परीक्षेमध्ये यावरती ५  ते १०  प्रश्न आधारित असतात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी,जनरल नॉलेज आगधी थोडक्यात  चांगल्यापद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत.

आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge
आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge

कोणत्या राज्यातील शहरात समर्पित माकड वन बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे ? (लखनौ (UP) 

) २३ व्या SOC शिखर परिषदेचे अध्यक्ष कोण आहे ? (भारत)

) भारतीय महिला संघात स्थान मिळवणारी आसाममधील पहिली महिला खेळाडू कोण आहे ? (उमा क्षेत्री)

) नुकतेच SBI चे CFO कोण झाले आहे ? (कामेश्वर राव कोडवंती)

) राष्ट्रीय डॉक्टर दिन कधी आहे ? (जुलै)

) जागतिक क्रीडा पत्रकार दिन कधी आहे ? (जुलै)

) प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस कधी आहे ? (जुलै)

) जागतिक प्राणी दिवस कधी साजरा केला जातो ? (जुलै)

) जागतिक किशवाहिली दिवस कधी साजरा केला जातो ? (जुलै)

१०) राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस कधी आहे ? (१० जुलै)

११) जागतिक मलाला दिवस कधी साजरा केला जातो ? (१२ जुलै)

१२क्वीन गिटार वादक ब्रायन मे देखील कोणत्या वैज्ञानिक क्षेत्रात तज्ञ आहेत ? (खगोल भौतिकशास्त्र)

१३) ऑरिओलिन कोणत्या रंगाची छटा आहे ? (पिवळा)

१४) प्रत्येक खेळाच्या सुरुवातीला किती भुते पॅक-मॅनचा पाठलाग करतात ? ()

१५) रोमच्या पॅंथिऑनमध्ये कोणता पुनर्जागरण कलाकार पुरला आहे ? (राफेल)

१६) धावपटू पी. टी. उषा यांचा जन्मदिन ? (१९६४)

१७) दिल्ली येथील तीन मूर्तीच्या भवनामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे संग्रहालय बनवण्याचा निर्णय घेण्यात आला ? (१९६४)

१८) मंकीपॉक्स रोगामुळे पहिले निधन झाल्याची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने प्रमाणित केले? (२०२२)

१९दामोदर हरी चाफेकर यांचा जन्मदिन ? (१८६९

२०) श्रीधर बाळकृष्ण रानडे यांचा जन्मदिन ? (१८९२)


👇हे देखील वाचा👇

०६ जुलै चालू घडामोडी 👉(Click here)


वरील जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.