Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा | nashik saptashrungi ghat st bus accident

 Nashik saptashrungi ghat st bus accident

सप्तश्रृंगीच्या घाटात एसटीचा अपघात, बस थेट 400 फूट दरीत कोसळली; एका प्रवाशाचा मृत्यू, 22 जखमी
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगीगड घाटात एस. टी. बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला १० लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे, तर या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पालकमंत्री दादाजी भुसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नंतर वणी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

👇हे देखील वाचा👇

बसमध्ये महिलांची हाणामारी 👉(Click here)


वरील थोडक्यात बातमी आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास.कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.