kalyan to bhimashankar st bus accident
![]() |
| भीमाशंकरला जाणाऱ्या एसटी बसला अपघात, ३५ प्रवाशांसह पुलावरुन ओढ्यात कोसळली |
पुणे जिल्ह्यातल्या आंबेगावमध्ये बस अपघात कल्याण येथून भीमाशंकरला जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसचा पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव येथे अपघात झाला आहे. स्मशानभूमी जवळ असणाऱ्या ओढ्यावरील पुलावरून वीस फूट खोल ओढ्यात बस कोसळून हा अपघात झाला.
या गाडीमध्ये एकूण ३५ प्रवासी होते. त्यापैकी दोघांना थोडीशी दुखापत झाली असून या सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.घटना घडताच घटनास्थळी पाच रुग्णवाहिका दाखल झाल्या आहे. सकाळी १०:२० च्या सुमारास ही घटना घडली.
👇हे देखील वाचा👇
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा 👉(Click here)
वरील थोडक्यात बातमी आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास.कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |




