Type Here to Get Search Results !

१३ जुलै आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge

Today's general knowledge

Friends current affairs, general knowledge is very important for students studying for competitive exam, students and other classes, 5 to 10 questions are based on it in civil services exam. With the help of this Current Affairs in Marathi segment, you will get to know about the latest Current Affairs in the Marathi Language.

१३ जुलै आजचे जनरल नॉलेज

मित्रांनो चालू घडामोडी,जनरल नॉलेज हे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी,विद्यार्थीनी आणि इतर वर्ग यानंसाठी खूप महत्वाचा आहे, राज्यसेवा परीक्षेमध्ये यावरती ५  ते १०  प्रश्न आधारित असतात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी,जनरल नॉलेज आगधी थोडक्यात  चांगल्यापद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत.
Today's general knowledge


) अलिकडे कोणते राज्य सरकार कार्यालये, मॉलमध्ये डिफाइब्रिलेटर बसवणार आहे ? (उत्तर प्रदेश)

) 'नुकत्याच झालेल्या कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले ? (लक्ष्य सेन)

) अलीकडेच एडगर रिंकेविक यांनी कोणत्या देशाचे समलिंगी राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली ?(लाटव्हिया) 

) पॅरिसमध्ये नुकत्याच झालेल्या बॅस्टिल डे परेडमध्ये भारतीय हवाई दलाच्या तुकडीचे नेतृत्व कोण करणार ?  (सिंधू रेड्डी)

) RBI ने आपले उपकार्यालय कोठे उघडले आहे ?  (नागालँड)

) BSF चे महासंचालक कोण बनले होते ?  (नितीन अग्रवाल) 

) स्पेसएक्समधील सर्वात तरुण सॉफ्टवेअर डेव्हलपर कोण बनले आहे ?  (करेन काझी)

) पंतप्रधानांनी पहिल्या राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन कोठे केले ?  (नवी दिल्ली)

९) भारत सरकारने कोणत्या राज्यात फलोत्पादन कृषी व्यवसायाला चालना देण्यासाठी ADB सोबत करार केला ?  (हिमाचल)

१०) महाराणा प्रताप व अकबर यांच्यात 'हळदी घाटा' ची सुप्रसिध्द घनघोर लढाई झाली ?  (१७७६) 

११) युवा भारतीय टेनिसपटू प्रार्थना गुलाबराव ठोंबरे यांचा जन्मदिन ? (१९९४)

१२) मिल्खा सिंग - द फ्लाइंग शीख, धावपटू - पद्मश्री ? (२०२१) (जन्म: ऑक्टोबर १९३५)

१३) राजमाता जिजाबाई यांचा स्मृतिदिन ? (१६७४

१४) नेपोलियन बोनापार्टने इटली जिंकली आणि त्याचा आपल्या साम्राज्यात समावेश केला ? (१७९९)

१५) सविनय कायदेभंग चळवळ मागे घेण्यात आली ? (१९३३) 

१६) शिकागोत पहिल्यांदाच किडनी ट्रान्सप्लान्टची शस्त्रक्रिया करण्यात आली ? (१९७०

१७) मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार सरदार वल्लभभाई पटेल आणि राजीव गांधी यांना प्रदान करण्यात आला ? (१९९१

१८ मंगळावर पृथ्वीप्रमाणेच दगड सापडले ? (२००४

१९) फोर्ड मोटर कंपनीची स्थापना ? (१९०३)

२०) लोकमान्य टिळक यांची सहा वर्षांच्या तुरुंगवासातून सुटका ? (१९१४)

👇हे देखील वाचा👇

१२ जुलै जनरल नॉलेज प्रश्न 👉 (Click here)


वरील जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.