जोशी बेडेकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मारहाण | Joshi Bedekar College's NCC Students Beaten
ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयातील NCC च्या विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात विद्यार्थ्यांना बेदम मारहाण होताना दिसत आहे. या व्हिडिओत विद्यार्थ्यांना कॉलेजच्या कॅम्पसमध्ये साचलेल्या पाण्यात डोकं आणि पायावर उभे करण्यात आले. सीनिअर विद्यार्थी हातात लाकडी दांडा घेऊन उभा आहे. विद्यार्थी थोडासा हलला तरी हा सीनिअर त्यांना लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण करताना दिसत आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्या नंतर जोशी बेडेकर कॉलेजच्या प्रशासनातील प्राचार्य सूचित्रा नाईक ह्यानी टीव्ही माध्यमांशी बोलतांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |


