Mexico bus accident.
मात्र आज पहाटेच्या ६ वाजण्याच्या सुमारास बस एक तीव्र वळण घेत आसतानी ड्रायव्हरचे बस वरील नियंत्रण सुटले. बस थेट १३१ फूट खोल दरीमध्ये कोसळली. या अपघातात १८ प्रवाशांचा मृत्यू झाला असून २२ हून अधिक लोक जखमी झाले आहेत.नागरी संरक्षण सचिव जॉर्ज बेनिटो रॉड्रिग्ज म्हणाले कि बचाव कार्य करणे "अत्यंत कठीण" आहे, कारण दरी सुमारे ४० मीटर (१३१ फूट) खोल आहे.
👇हे देखील वाचा👇
NCC च्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण.(Click here)
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |




