Loki Season 2' Trailer Released.
मार्व्हल कॉमिकच्या लोकी या प्रसिद्ध पात्रावर आधारित वेबसीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. ज्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. नवीन सीझनमध्ये लोकी आणि TVA यांच्यातील एक थरारक कथा पाहायला मिळणार आहे. पहिल्या सीझनमध्ये, लोकी दुसऱ्या टाइमलाइनवर जातो. जिथे त्याला वेगवेगळ्या रूपांचे ७ लोकी मिळतात. ही वेबसिरीज ६ ऑक्टोबर रोजी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
वरील व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |

