Today's general knowledge in marathi.
Friends current affairs, general knowledge is very important for students studying for competitive exam, students and other classes, 5 to 10 questions are based on it in civil services exam. With the help of this Current Affairs in Marathi segment, you will get to know about the latest Current Affairs in the Marathi Language.२ ऑगस्ट आजचे जनरल नॉलेज.
मित्रांनो चालू घडामोडी,जनरल नॉलेज हे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी,विद्यार्थीनी आणि इतर वर्ग यानंसाठी खूप महत्वाचा आहे, राज्यसेवा परीक्षेमध्ये यावरती ५ ते १० प्रश्न आधारित असतात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी,जनरल नॉलेज आगधी थोडक्यात चांगल्यापद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत.
![]() |
| general knowledge in marathi |
१) 57 व्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ? (दामोदर मावजा)
२) जागतिक पालक दिन ? (१ जून)
३) 'मो घरा' गृहनिर्माण योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली ? (ओडीसा)
४) अहमदनगरचे नामांतर काय करण्यात येणार आहे ? (अहिल्यानगर)
५) खुर्रमशहर-4 या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या देशाने घेतली ? (इराण)
६) भावगीतलेखक निवृत्तीनाथ रावजी पाटील यांचा जन्मदिन ? (१९१३)
७) ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या भारताचे 'भारत' व पाकिस्तान' असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला ? (१९४७)
८) संत नामदेव यांनी समाधी घेतली ? (१३५०)
९) जर्मनीच्या कार्ल बेन्झ याने जगातील पहिली मोटारगाडी बनवली ? (१८८६)
१०) पहिली जागतिक बौध्द परिषद कोठे झाली ? (नवी दिल्ली)
११) अजय ते योगी आदित्यनाथ पुस्तकाचे लेखक ? (शंतनू गुप्ता)
१२) बिपरजॉय चक्रीवादळ असे नाव कोणत्या राज्याने दिले ? (बांगलादेश)
१३) रँग्लरचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ? (स्मृती मंधाना)
१४) जागतिक रक्तदाता दिन ? (१४ जून)
१५) होमर सिम्पसनचा आवाज कोण करतो ? (डॅन कॅस्टेलानेटा)
१६) कोणत्या देशात सर्वाधिक बेटे आहेत ? (स्वीडन -२७०,०००)
१७) ऑस्ट्रेलियामध्ये बॉटल-ओ म्हणून काय ओळखले जाते ? (परवाना नसलेले / दारूचे दुकान)
१८) ऑक्टोपसला किती ह्रदये असतात ? (३)
१९) महाराष्ट्रात राज्य मतदार दिन साजरा करण्यास सुरुवात ? (२०१७)
२०) सागर समृद्धी हा कोणत्या केंद्रीय मंत्रालयाचा उपक्रम आहे ? (बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय)
२१) कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ‘अंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मान’ जाहीर केला ? (माहिती आणि प्रसारण मंत्रालय)
२२) कोणत्या कंपनीने E27 इंधन आणि इथेनॉल मिश्रित डिझेल इंधन वापरणाऱ्या वाहनांचा प्रायोगिक अभ्यास सुरू केला आहे ? (HPCL)
२३) कोणते भारतीय सशस्त्र दल इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स (iDEX) द्वारे ‘टॅक्टिकल लॅन रेडिओ’ खरेदी करण्यासाठी सज्ज आहे ? (भारतीय सैन्य Indian Army)
२४) कोणत्या सशस्त्र दलाने पहिला बार्ज, LSAM 15 (यार्ड १२५) ठाणे स्थित खाजगी कंपनीकडून खरेदी केला ? (भारतीय नौदल Indian Navy)
२५) पद्म पुरस्कार विजेत्यांना कोणत्या सरकारने १० हजार रूपये मासिक पेन्शन घोषित केली ? (त्रिपुरा)
२६) UIDAI चे नवीन सीईओ कोण ? (अमित अग्रवाल)
२७) संघ लोकसेवा आयोग अध्यक्ष कोण ? (मनोज सोनी)
२८) एपसन इंडियाचे नवीन ब्रँड ॲम्बेसेडर ? (रश्मिका मंदाना)
२९) डिजिटल पेमेंटच्या बाबतीत अव्वल देश ? (भारत)
३०) जागतिक निर्वासित दिन ? (२० जून)
👇हे देखील वाचा👇
१ ऑगस्ट जनरल नॉलेज प्रश्न 👉(Click here)
वरील जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |



