Type Here to Get Search Results !

अमरावतीत समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, पोलिसांकडून तपास सुरु | Amravati Samruddhi Highway truck accident

Amravati Samruddhi Highway truck accident |  समृद्धी  महामार्गावर भीषण अपघात


समृद्धी महामार्गावर भीषण अपघात समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिसांच्या हद्दीत ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. नागपूर येथून मुंबईला निघालेला एक ट्रक भरधाव वेगात असताना सिमेंटच्या कठड्यावर धडकला. त्यामुळे ट्रकच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला. चालकाला रात्री झोप लागल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


👇हे देखील वाचा👇

भीषण दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू .👉(Click here)

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.