Type Here to Get Search Results !

Mumbai Goa Highway Tanker Accident | मुंबई गोवा हायवेवर टँकर उलटला, वाहतूक विस्कळीत | LPG Tanker

 मुंबई - गोवा महामार्गावर अपघात.



मुंबई गोवा महामार्गावर आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास निवळी घाटात गॅस टँकर पलटी झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. एलपीजी टँकर पलटी झाल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. २ दिवसांच्या सुट्ट्या असल्याने नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. टँकर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.



👇हे देखील वाचा👇

भीषण अपघात, ३ जणांचा जागीच मृत्यू.(Click here)

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.