Russia gas station blast
रशियाच्या मखाचकाला गॅस स्टेशनवर भयंकर स्फोटात जवळपास २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६६ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका ऑटो दुरुस्तीच्या दुकानात आधी आग लागली होती. ही आग गॅस स्टेशनवर पसरताच भयंकर स्फोट झाला. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |


