सायबर जागरूकता (Cyber Awareness) टिप्स & ट्रिक्स.
Personal Cyber Security Awareness Tips & Tricks
१. तुमचे मोबाईल सॉफ्टवेअर अपडेट ठेवा.
२. अँटी-व्हायरस प्रोटेक्शन आणि फायरवॉल वापरा.
३. तुमचा वैयक्तिक माहिती कुठेही शेअर करू नका.
४. टू-फॅक्टर किंवा मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरा.
५. फिशिंग घोटाळ्यांबद्दल जाणून घ्या, ईमेल, फोन कॉल आणि फ्लायर्सबद्दल खूप संशय घ्या.
६. तुमच्या संवेदनशील वैयक्तिक माहितीचे संरक्षण करा.
७. तुमची मोबाईल उपकरणे सुरक्षितपणे वापरा.
८. तुमच्या डेटाचा नियमित बॅकअप घ्या.
९. सार्वजनिक वाय-फाय (WiFi) वापरू नका.
१०. नियमितपणे तुमच्या ऑनलाइन खाती आणि क्रेडिट रिपोर्ट मधील चेंजेस चे समीक्षा (Review) करा.
अश्याच नव नवीन Tech उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |


