Type Here to Get Search Results !

How to pay Nagar Parishad or Nagar Panchayat Property Tax Online | नगर परिषद किंवा नगर पंचायत मालमत्ता कर ऑनलाईन कसा भरायचा ?

नगर परिषद किंवा नगर पंचायत मालमत्ता कर (Property tax) ऑनलाईन (online) कसा भरायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती.

नगर परिषद किंवा नगर पंचायत मालमत्ता कर ऑनलाईन  कसा भरायचा ? How to pay Nagar Parishad or Nagar Panchayat Property Tax Online

How to pay Nagar Parishad or Nagar Panchayat Property Tax Online 

मालमत्तेची मालकी मिळवण्यासाठी एकरकमी रक्कम भरावी लागते, परंतु मालमत्तेची मालकी कायम ठेवण्यासाठी त्यांना मालमत्ता कराच्या रूपात सातत्याने थोडी रक्कम भरावी लागते. त्यामुळे मालमत्ता कर हा मालमत्तेच्या मालकीवर थेट लादलेला कर आहे. मालमत्ता कर भरणे हे भारतातील विकास आणि नागरी संस्थांसाठी उत्पन्नाचे स्रोत आहेत. स्थावर मालमत्ताधारकांना वार्षिक आधारावर कर भरावा लागतो आणि हे अनिवार्य आहे.

मालमत्तेचा मालक स्थानिक संस्था (उदाहरणार्थ, नगर परिषद किंवा नगर पंचायत) द्वारे आकारलेला कर भरण्यास जबाबदार असतो आणि अशा करास मालमत्ता कर म्हणतात. हा कर वेगवेगळ्या ठिकाणानुसार बदलू शकतो आणि इतर अनेक घटक आहेत जे देय मालमत्ता कराची रक्कम ठरवतात. या लेखात नगर परिषद किंवा नगर पंचायतीचा मालमत्ता कर ऑनलाइन कसा भरायचा? याबाबत सविस्तर माहिती आपण पाहू.

नगरपरिषद किंवा नगर पंचायतीचा मालमत्ता कर ऑनलाइन भरण्यासाठी तुम्हाला नवीन मालमत्ता क्रमांक माहित असल्यास, खालील लिंकवर जाऊन ऑनलाइन पेमेंट करा.

नवीन मालमत्ता क्रमांक जाणून घ्या सविस्तर माहिती !

New Property Number (नवीन मालमत्ता क्रमांक): आपल्याला नवीन मालमत्ता क्रमांक जाणून घेण्यासाठी वरील लिंक वर जाऊन फोटो मध्ये दिल्या प्रमाणे प्रश्नचिन्हावर क्लिक करा.

नगर परिषद किंवा नगर पंचायत मालमत्ता कर ऑनलाईन  कसा भरायचा ? How to pay Nagar Parishad or Nagar Panchayat Property Tax Online

New Property Number (नवीन मालमत्ता क्रमांक)

ULB Name: ULB Name मध्ये तुमच्या नगरपरिषद किंवा पंचायतचे नाव निवडा, मी इथे आमची नगर परिषद कुळगाव बदलापूर ही निवडतो. 

नगर परिषद किंवा नगर पंचायत मालमत्ता कर ऑनलाईन  कसा भरायचा ? How to pay Nagar Parishad or Nagar Panchayat Property Tax Online

ULB Name

Old Property Number (जुना मालमत्ता क्रमांक): ULB Name मध्ये नगर परिषद किंवा पंचायतीचे नाव निवडल्यानंतर, जुना मालमत्ता क्रमांक (Old Property Number) टाका आणि  Search  वर क्लिक करा.

नगर परिषद किंवा नगर पंचायत मालमत्ता कर ऑनलाईन  कसा भरायचा ? How to pay Nagar Parishad or Nagar Panchayat Property Tax Online

Old Property Number (जुना मालमत्ता क्रमांक)

Pay Click (पे क्लिक): जुना प्रॉपर्टी नंबर (Old Property Number) टाकून सर्च (Search) केल्यानंतर खालील नवीन प्रॉपर्टी नंबर दिसेल,आपल नाव,संपूर्ण पत्ता,आधार नंबर,आणि भरावयाची रक्कम, त्या पुढे pay बटन दिसेल त्यावर क्लिक (Click) करा किंवा Pay वर क्लिक करा.

नगर परिषद किंवा नगर पंचायत मालमत्ता कर ऑनलाईन  कसा भरायचा ? How to pay Nagar Parishad or Nagar Panchayat Property Tax Online

Pay Click (पे क्लिक)

Property Tax Payment: पे (Pay) प्रॉपर्टी टॅक्स पेमेंट पेज वर क्लिक केल्यानंतर फ्लॅट नंबर निवडा आणि सर्व माहिती तपासा आणि नंतर पेमेंट रक्कम, नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाकून कॅप्चा कोड टाका आणि पे (Pay) वर क्लिक करा.

नगर परिषद किंवा नगर पंचायत मालमत्ता कर ऑनलाईन  कसा भरायचा ? How to pay Nagar Parishad or Nagar Panchayat Property Tax Online

Property Tax Payment

प्रॉपर्टी टॅक्स भरण्यासाठी तुम्ही नेटबँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड वापरू शकता, प्रॉपर्टी टॅक्स भरल्यानंतर टॅक्स भरणा पावती डाउनलोड करा आणि प्रिंट करा.

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.