Type Here to Get Search Results !

(SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदासाठी भरती | State Bank of India(SBI PO) Recruitment 2023

State Bank of India (SBI PO) Recruitment 2023

State Bank of India (SBI), SBI PO Recruitment 2023 (SBI Bharti 2023) for State Bank of India has published an online advertisement for the recruitment of 2000 Probationary Officers posts. This recruitment process will be done in 3 steps. Prelim, Main and Psychometric Test will be conducted through rounds. Candidates should read the entire advertisement (Advertisement PDF) carefully before applying. The last date for submission of applications is 27 September 2023.www.aaplichawdi.com/State-Bank-of-India-po-recruitment-2023

(SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या २००० जागांसाठी भरती

State Bank of India (SBI) स्टेट बँक ऑफ इंडियाने २००० प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या पदाच्या भरतीसाठी ऑनलाइन जाहिरात प्रकाशित केली आहे. ही भरती प्रक्रिया ३ स्टेप मधी होणार आहे. प्रिलिम, मेन आणि सायकोमेट्रिक टेस्ट फेऱ्यांद्वारे केली जाईल.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २७ सप्टेंबर २०२३आहे.www.aaplichawdi.com/State-Bank-of-India-po-recruitment-2023


(SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदासाठी भरती | State Bank of India(SBI PO) Recruitment 2023

जाहिरात क्र: CRPD/PO/2023-24/19

जागा: २००० 

पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

ST

SC

UR

EWS

OBC

TOTAL

१५०

३००

८१०

२००

५४०

२०००

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

वयाची अट: ०१ एप्रिल २०२३ रोजी २१ ते ३० वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी: General/EWS/OBC: ₹७५०/- [SC/ST/PWD: फी नाही]

परीक्षा (Online):

  • पूर्व परीक्षा: नोव्हेंबर २०२३ 
  • मुख्य परीक्षा: डिसेंबर २०२३/जानेवारी २०२४ 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २७ सप्टेंबर २०२३ 

जाहिरात: पाहा (Click here)

ऑनलाईन अर्ज: Apply Online (Click here)


(MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात मेघा भरती.👉(Click here)


वरील भरती बद्दल आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास.कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.