Type Here to Get Search Results !

(Nashik Police Patil) नाशिक जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदासाठी मेगा भरती | Nashik Police Patil Bharti 2023

Nashik Police Patil Bharti 2023

Nashik Police Patil Bharti 2023: Applications are invited online for a total of 666 posts for the posts of Police Patil for the above taluks in Niphad, Chandwad, Baglan, Igatpuri-Trimbakeshwar, Malegaon, Dindori, Yevla Kalwan-Surgana District under Nashik District Sub Divisional Magistrate Office. All interested and eligible candidates read the entire advertisement (Advertisement PDF) carefully before applying for the above given post. Last date for submission of application is 08 October 2023.www.aaplichawdi.com/nashik-police-patil-bharti-2023

(Nashik Police Patil) नाशिक जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या ६६६ जागांसाठी भरती.

Nashik Police Patil Bharti 2023: नाशिक जिल्हा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालया अंतर्गत निफाड, चांदवड, बागलाण, इगतपुरी- त्र्यंबकेश्वर, मालेगाव, दिंडोरी, येवला कळवण-सुरगाणा जिल्हा.भरतीमध्ये वरील उपविभागीय कार्यालयासाठी ‘पोलीस पाटील पदांसाठी एकूण ६६६ जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. वरील दिलेल्या पदासाठी सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०८ ऑक्टोबर २०२३ आहे.www.aaplichawdi.com/nashik-police-patil-bharti-2023

(Nashik Police Patil) नाशिक जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदासाठी मेगा भरती | Nashik Police Patil Bharti 2023

जाहिरात क्र: 02/2023

जागा: ६६६ 

पदाचे नाव: पोलीस पाटील

क्र

उपविभाग

पद संख्या

इगतपुरी- त्र्यंबकेश्वर

१००

कळवण

११९

चांदवड

५९

दिंडोरी

११६

नाशिक

२२

निफाड

६९

बागलाण

५७

मालेगाव

६३

येवला

६१

Total एकूण (६६६)


शैक्षणिक पात्रता: (i) १० वी उत्तीर्ण   (ii) स्थानिक रहिवासी

वयाची अट: २६ सप्टेंबर २०२३ रोजी २५ ते ४५ वर्षे.

नोकरी ठिकाण: नाशिक जिल्हा

फी: खुला प्रवर्ग:₹६०० /-   [मागासवर्गीय: ₹५००/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०८ ऑक्टोबर २०२३ 


नाशिक जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदाच्या ११९ जागांसाठी भरती.👉(Click here)


वरील भरती बद्दल आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास.कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.