Type Here to Get Search Results !

IT Work From Home Jobs | IT कंपनी Microsoft मध्ये वर्क फ्रॉम होम जॉब 30 हजार जागांची भरती मोफत अर्ज करा.

IT Work From Home Jobs

Online Work From Home Jobs

IT Work From Home Jobs जर तुम्हीही वर्क फ्रॉम होम जॉब करून चांगला पगार मिळवण्याचे स्वप्न पाहत असाल, तर आयटी (IT) क्षेत्रातील सर्वात प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने तुमच्यासाठी मेगा भरती आणली आहे. या भरतीसाठी संपूर्ण भारतातील इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. कन्सल्टींग सर्व्हिस असोसिएट (Consulting Service Associate) म्हणून. नोकरीच्या संधी उपलब्ध असल्याने ह्या नोकरीची संधी मिळविण्यासाठी सविस्तर माहिती पाहूया.

मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे की, कोविड नंतर अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याची संधी देत आहेत,म्हणजेच कि वर्क फ्रॉम होम काम करण्याची संधी देत आहेत, माहिती तंत्रज्ञानातील बहुतांश आयटी कंपन्या यात गुंतलेल्या आहेत, जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनी देखील आता तुम्हाला एक सुवर्ण संधी देत आहे. वर्क फ्रॉम होम आणि त्यासाठी संपूर्ण भारतातील उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार हा कम्प्युटर सायन्स किंवा आयटी क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवीधर असणे गरजेचे आहे. किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर आणि त्याने आयटी क्षेत्रातील कोर्स पूर्ण केला असेल, तर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकेल.

Microsoft company has announced a work at home job for all the candidates in India. This recruitment program is for the post naming Consulting Service Associate for which Internship is offered by Microsoft. The company is the best and famous company in the globe. Candidate must have passed Computer Science Engineering or IT Engineering degree in 2025 to apply for this. Candidates who have passed graduation in any other stream but completed IT course can also apply for more details given below.

Microsoft Work From Home Jobs.

कंपनीचे नाव

Microsoft

पदाचे नाव

Associate Project Manager

विभाग

माहिती तंत्रज्ञान (IT)

नोकरी ठिकाण

संपूर्ण भारत

काम करण्याची पद्धत

वर्क फ्रॉम होम जॉब्स

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन


Apply Online Work From Home Jobs Microsoft IT Company. 

Work From Home jobs Microsoft IT Company.

ही भरती संपूर्ण देशभरात होणार असल्याने निवड झालेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या भागात होत असलेल्या सर्व प्रोजेक्ट्स लक्ष ठेवायचे आहे. त्यांना विविध कामे करताना येणाऱ्या अडचणींवर लक्ष ठेवावे लागते. कमीत कमी जोखीम पत्करून काम कसे करता येईल याकडेही त्यांना लक्ष द्यावे लागेल.

तुम्हाला प्रोजेक्टच्या सुरुवातीपासून ते प्रोजेक्टच्या शेवटपर्यंत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवायचे आहे. हे सर्व काम तुम्हाला घरी बसून करावे लागेल आणि कंपनीकडून सर्व ट्रेनिंग देखील दिले जाईल.

  • Work with Area Project Manager to deliver engagements within assigned area. 
  • Responsible for improving process adherence. 
  • Verify engagement, project setup. 
  • Support resource management for engagement. 

IT Work From Home Jobs Female Microsoft शैक्षकीक पात्रता. 

  • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कम्प्युटर क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवीधर असावा.
  • डिग्री म्हणजेच २०२५ पर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • जर तुम्ही कम्प्युटर किंवा आयटी व्यतिरिक्त कोणत्याही विभागातून पदवीधर असाल तर आयटी कोर्स असणे अनिवार्य आहे.

या भरतीसाठी अर्ज केल्यानंतर प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची छाननी केली जाईल आणि निवड झालेल्या सर्व उमेदवारांना मोबाईलवर ई-मेल आणि एस-एमएस द्वारे कळवले जाईल. आणि हे सर्व उमेदवार लगेच काम करू शकतील. कामाचे सर्व ट्रेनिंग कंपनीकडून ऑनलाइन दिले जाईल.

Work From Home Jobs TCS

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.