Type Here to Get Search Results !

Work From Home Jobs TCS | TCS टाटा कंपनीत वर्क फ्रॉम होम घरबसल्या काम IT कंपनीत १२ वी पास वर नोकरीची संधी.

Work From Home Jobs TCS 2023

TCS टाटा कंपनीत वर्क फ्रॉम होम घरबसल्या काम IT कंपनीत १२ वी पास वर नोकरी | Work From Home Jobs TCS

Work From Home Jobs TCS 2023

Work From Home TCS मित्रांनो, आपल्यापैकी अनेक मुले-मुली नेहमी IT कंपनीत काम करण्याचे स्वप्न पाहत असतात, आजकाल आपण पाहतो की अनेकांना IT कंपनीमध्ये लाखो रुपये मासिक पगार मिळतो. IT क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी, TCS म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस तुमच्यासाठी १२ वी पास आणि कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे या भरतीमध्ये अर्ज करण्याची उमेदवारांना आता शेवटची संधी आहे त्यामुळे खालील सविस्तर माहिती तपासा आणि त्वरित अर्ज करा.

IT क्षेत्रातील सर्वात नावाजलेली आणि प्रसिद्ध कंपनी म्हणजे , Tata Consultancy Services (TCS), या कंपनी मध्ये आता जॉबच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि यासाठी पात्र उमेदवारांनी आता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास सांगितले आहेत. विशेष बाब म्हणजे या नोकरीसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा आयटी कोर्स असण्याची गरज नाही. यामध्ये सदर उमेदवार हा फक्त कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे.


कंपनीचे नाव

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस

विभाग

माहिती तंत्रज्ञान (IT)

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन

नोकरी ठिकाण

संपूर्ण भारत

काम करण्याची पद्धत

वर्क फ्रॉम होम किंवा ऑफिस


TCS टाटा कंपनीत वर्क फ्रॉम होम घरबसल्या काम IT कंपनीत १२ वी पास वर नोकरी | Work From Home Jobs TCS

Work From Home Jobs In Maharashtra 2023.

TCS कंपनीमध्ये महाराष्ट्रासाठी देखील नोकरी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि याबाबतची सर्व ट्रेनिंग आणि सर्व प्रशिक्षण कंपनी तुम्हाला देणार आहे. ही नोकरी फक्त भारतीय उमेदवारांसाठी आहे, असे जाहिरातीत म्हटले आहे. देशातील सर्व पदवीधर उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळणार असल्याने या नोकरीसाठी देशातून अनेक अर्ज आले आहेत. येत आहेत.तुम्ही देखील खाली देलेल्या लिंक वर जाऊन लवकरात लवकर अर्ज दाखल करा.

आवश्यक निवडीनंतर, कंपनी ईमेल किंवा मोबाइलद्वारे स्वीकारलेल्या सर्व उमेदवारांशी संपर्क साधेल आणि निवडलेल्या उमेदवारांना पगार कंपनी देणार आहे. त्यामुळे आयटी कंपनीत काम करण्यास इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांना सुवर्णसंधी आहे.

TCS Work From Home Jobs Marathi 2023 Top Links.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

इथे क्लिक करा

या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी

इथे क्लिक करा


Work From Home TCS Jobs in Maharashtra 2023 शैक्षणिक पात्रता.

TCS या कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी खालील प्रमाणे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणार उमेदवार हा १२ वी पास आणि कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.
  • उमेदवार भारतीय देशाचा रहिवासी असावा.
  • उमेदवाराला इंग्रजी भाषेचे  ज्ञान आणि  लिहिता वाचता येने आवशक्य आहे. 

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.



अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.