(RBI) Reserve Bank of India Assistant Recruitment 2023
Reserve Bank of India, Reserve Bank of India Services Board, RBI Assistant Recruitment 2023 (RBI Assistant Bharti 2023) for 450 Assistant Posts.Candidates should read the entire advertisement (Advertisement PDF) carefully before applying. The last date for submission of applications is 04 October 2023,www.aaplichawdi.com/reserve-bank-of-india-assistant-recruitment-2023
(RBI Assistant) भारतीय रिझर्व्ह बँकेत ४५० जागांसाठी भरती.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड, आरबीआय सहाय्यक भर्ती २०२३ (RBI असिस्टंट भारती २०२३ ) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ४५० सहाय्यक पदांसाठी अर्ज मागवले गेले आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०४ ऑक्टोबर २०२३ आहे.www.aaplichawdi.com/reserve-bank-of-india-assistant-recruitment-2023
जागा: ४५०
पदाचे नाव: असिस्टंट (सहाय्यक)
|
ST |
SC |
UR |
EWS |
OBC |
TOTAL |
|
५६ |
४५ |
२४१ |
३७ |
७१ |
४५० |
शैक्षणिक पात्रता:
(i) ५० % गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)
(ii) संगणकावर वर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान.
वयाची अट:
- ०१ सप्टेंबर २०२३ रोजी २० ते २८ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
फी: General/OBC/EWS: ₹ ४५० /- [SC/ST/PWD/ExSM: ₹ ५०/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०४ ऑक्टोबर २०२३
परीक्षा (Online):
- पूर्व परीक्षा: २१ & २३ ऑक्टोबर २०२३
- मुख्य परीक्षा: ०२ डिसेंबर २०२३
जाहिरात: पाहा (Click here)
(SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदासाठी भरती.👉(Click here)
वरील भरती बद्दल आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास.कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |



