AIASL Recruitment 2023
Air India Air Services Limited (AIASL) (Air India Air Transport Services Limited) (AIATSL), AIASL Recruitment 2023 (AIASL Bharti 2023) Total for Junior Officer – Technical Duty Officer, Ramp Service Executive/Utility Agent cum Ramp Driver/Handyman/Handywoman Posts Selection process for 323 posts will be through direct interview. All interested and eligible candidates for the above given post read the entire advertisement and interview address carefully before going for the intervie.w.www.aaplichawdi.com/aiasl-recruitment-2023.
(AIASL) एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये ३२३ जागांसाठी भरती.
Air India Air Services Limited (AIASL) (Air India Air Transport Services Limited) (AIATSL), AIASL Recruitment 2023 (AIASL Bharti 2023) ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल ड्यूटी ऑफिसर, रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव/यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर/ हँडीमन/हँडीवूमन अश्यापदांसाठी एकूण ३२३ जागांसाठी थेट मुलाखती द्वारे निवड प्रक्रिया होणार आहे.वरील दिलेल्या पदासाठी सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीला जण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात आणि मुलाखतीचा पत्ता काळजीपूर्वक वाचा.w.www.aaplichawdi.com/aiasl-recruitment-2023.
|
क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
|
१ |
ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल ड्यूटी ऑफिसर |
५ |
|
२ |
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव/यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर |
३९ |
|
३ |
हँडीमन/हँडीवूमन |
२७९ |
|
Total
एकूण (३२३) |
||
- पद क्र.१: (i) मेकॅनिकल/ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV)
- पद क्र.२: (i) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकल/ऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर) +अवजड वाहन चालक परवाना (HMV)+ ०१ वर्ष अनुभव किंवा १० वी उत्तीर्ण +अवजड वाहन चालक परवाना (HMV)
- पद क्र.३: १० वी उत्तीर्ण
‘कोतवाल’ पदाच्या जागांसाठी भरती.👉(Click here)
वरील भरती बद्दल आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास.कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |



