Amazon Job Openings in Maharashtra 2023 Apply online
Amazon Job Openings Maharashtra 2023: ई-कॉमर्स क्षेत्रातील भारतातील सर्वात प्रसिद्ध कंपनी, Amazon मध्ये देशभरात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. ही भरती प्रक्रिया १ लाखांहून अधिक रिक्त जागांसाठी होणार आहे आणि त्यासाठी १२ वी उत्तीर्ण सर्व पदवीधरांना वर्क फ्रॉम होम आणि वर्क ईन ऑफिस या दोन्ही प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. तर चला आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.
Amazon Jobs Notification 2023 Maharashtra
मित्रांनो, सध्या दिवाळी, दसरा यासनासुधीच्या काळात Amazon सारख्या कंपन्या ग्राहकांना नेहमी मोठमोठ्या ऑफर्स देत असतात आणि त्यामुळेच या काळात ई-कॉमर्स कंपनीमध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असतात. देशभरात अमेझॉन कंपनीमध्ये तब्बल १ लाखांहून अधिक जागांची भरती सुरु आहे या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत आणि अर्ज करण्यासाठी कोणतेही फी नाही.अमेझॉन ही एक ई-कॉमर्स क्षेत्रात देशातील नंबर १ कंपनी म्हणून ओळखली जाते, जी आपल्या कर्मचार्यांना चांगला पगार देणारी तसेच त्यासोबत अनेक सुविधा देणारी कंपनी म्हणून Amazon. com ची ओळख असल्याने अनेक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार असल्याची शक्यता आहे. १२ वी पास साठी कस्टमर सर्व्हिस असोसिएट म्हणून देशातील अनेक शहरांत जॉबच्या संधी उपलब्ध आहेत. सदर नोकरीच्या संधींमध्ये उमेदवारांना कार्यालयात बसून काम करावे लागेल आणि तुमची निवड झाल्यास त्यासाठीचे संपूर्ण ट्रेनिंग हे कंपनीकडून दिले जाईल.
|
कंपनीचे नाव |
Amazon India Pvt.Ltd. |
|
विभाग |
अमेझॉन ई-कॉमर्स विभाग |
|
पदाचे नाव |
कस्टमर सर्व्हिस असोसिएट |
|
पदसंख्या |
१ लाख + |
|
काम करण्याची पद्धत |
वर्क फ्रॉम ऑफिस/होम |
|
अर्ज करण्याची पद्धत |
ऑनलाईन |
|
नोकरीचे ठिकाण |
संपूर्ण भारत |
अमेझॉन मध्ये होत असलेल्या या भरतीसाठी कस्टमर सर्व्हिस असोसिएट या पदासाठी भरती होणार आहे.या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची शुल्क घेतली जाणार नाही.कस्टमर सोबत काम करायचे असल्याने यामध्ये चांगली बोलण्याची पद्धत तसेच काम करण्याची क्षमता,ग्राहकांच्या अडचणी समजून घेऊन त्या अडचणी योग्य पद्धतीने हाताळणे असे सोप्पे काम असणार आहे.मल्टी टास्क करण्याची तयारी पाहिजे तसेच वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये देखील काम करण्याची तयारी उमेदवारांची असणे आवश्यक आहे.या जॉबसाठी अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिली आहे.
|
या जॉबसाठी अप्लाय करण्यासाठी |
|
|
या भरतीची जाहिरात
पाहण्यासाठी |
|
हॉकिन्स (Hawkins) वर्क
फ्रॉम होम जॉब अप्लाय करण्यासाठी |
या पदाचे काम म्हणजे तुम्ही ग्राहकांशी थेट कनेक्टेड असाल आणि त्यांना सर्व्हिस मध्ये कोणतीही अडचण आली त्यांचे काही प्रश्न असतील तर ते तुम्हाला मेसेज किंवा कॉल करणार आहेत आणि तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होऊन सर्व अडचणी दुरुस्त करायच्या आहेत किंवा त्याचे काही प्रश्न असतील तर त्यांची उत्तरे तुम्ही कस्टमर सर्व्हिस असोसिएट म्हणून देणार आहात.याबाबत संपूर्ण ट्रेनिंग तुम्हाला कंपनीकडून दिली जाणार आहे.
Work From Home Jobs Amazon 2023 Eligibility Criteria
वरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांला खालील पात्रता असणे आवश्यक आहेत.
- सादर उमेदवार हा १८ वर्ष पूर्ण झालेला असावा.
- उमेदवार भारतीय नागरिक असावा.
- उमेदवाराला मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषाचे ज्ञान आसावे.
- इंटरनेट सुविधा असावी.
- चांगल्या प्रकारे काम करण्याची तयारी आसावी.
- प्रथम मेहनती उमेदवारास प्राधान्य.
Benefits of Work From Home Jobs Amazon 2023
- स्व:ताल आणि संपूर्ण कुटुंबाला मेडिकल इन्शुरन्स.
- पेंशन प्लान.
- इंटरनेट अलाउंस.
- अमेझॉन कडून वेगवेगळे व्हाऊचर्स.
- आंतरराष्ट्रीय ट्रिप्स.
वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |


