Type Here to Get Search Results !

Jio कंपनीमध्ये जॉबची सुवर्ण संधी | संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी पगार ३० हजार मोफत अर्ज करा | Jio Jobs In Maharashtra 2023

jio jobs in maharashtra online apply

Jio Jobs In Maharashtra 2023

Jio Jobs Maharashtra 2023 मित्रांनो जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी Jio कंपनीमध्ये नोकरीच्या सुवर्ण संधी उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या जवळच्या शहरातही नोकरी मिळवू शकता. Jio ने सर्व १२ वी पास उमेदवारांसाठी ही बंपर भरती सुरू केली आहे. यासाठी देशभरात नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. Jio च्या अधिकृत वेबसाईटवर सदर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून त्याची सविस्तर माहिती पाहूया.

Jio Jobs in Maharashtra 2023

जिओ कंपनी सध्या देशातील अग्रेसर कंपनीमध्ये सध्या येत आहे. Jio कंपनीने नुकतेच Jio Air Fiber लाँच केले आहे त्यामुळे आता 5G इंटरनेट सुविधा अतिशय चांगल्या स्पीडसह प्रदान करण्यात आली आहे. Jio नेहमीच नव-नवीन अपडेट्स घेऊन येत असते आणि म्हणूनच Jio कंपनीमध्ये नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध असतात.

आपण जर महाराष्ट्र राज्यात आसाल तर महाराष्ट्र राज्यात असिस्टंट मॅनेजर पदासाठी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. जर तुम्ही वेबसाईटवर जाऊन सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला ज्या शहरातील किंवा राज्यातील रिक्त जागा पहायच्या आहेत त्या शहराचे नाव टाईप करून सर्च केले तर तुम्हाला शहरातील सर्व रिक्त जागा आणि पदाचे नाव देखील पहायला मिळणार आहे.

कंपनीचे नाव

जिओ इंडिया प्रा.लि.

पदाचे नाव

असिस्टंट मॅनेजर

पदसंख्या

२००००

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन


JIO मधील या भरतीसाठी तुम्ही १२ वी पास असणे आवश्यक आहे. या नोकरीत तुम्हाला मराठी भाषेत काम करता येईल पण तुम्हाला इंग्रजी लिहिता-वाचता येणे आवश्यक आहे. ही भरती संपूर्ण देशात असल्याने त्या त्या प्रदेशाची भाषा येत असेल तरीदेखील चालणार आहे. जरी तुम्ही १२ वी नंतर पदवी पूर्ण केली असली तरी तुम्ही अर्ज करू शकता. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिली आहे.

या जॉबसाठी अप्लाय करण्यासाठी

इथे क्लिक करा

Amazon वर्क फ्रॉम होम जॉब अप्लाय करण्यासाठी

इथे क्लिक करा

LG,Reliance,Puma,Swiggy वर्क फ्रॉम होम जॉब अप्लाय करण्यासाठी

इथे क्लिक करा


Jio Jobs In Maharashtra 2023 Eligibility

  • अर्ज करणार उमेदवार हा १२ वी पास असावा. 
  • सदर उमेदवाराचे वय १८ वर्ष पूर्ण असावे.
  • मराठी भाषेचे संपूर्ण ज्ञान असावे. 
  • इंग्रजी लिहिता व वाचता येणे आवशक्य आहे.
  • चांगले बोलण्याचे कौशल्य असनाऱ्यास प्रथम प्राधान्य.
  • उमेदवार नव-नवीन गोष्टी शिकण्यास तयार पाहिजे.

Jio कडून निघालेल्या या नोकर भरती मध्ये काम काय असणार ?

या भरतीमध्ये, देशभरात विविध पदांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, परंतु यामध्ये शक्यतो जिओ ग्राहकांना नवीन अपडेट्सची माहिती देणे आणि Jio कंपनीकडून येणारे नवीन अपडेट्स सर्व ग्राहकांना व्यवस्थित समजावून सांगणेअशी कामे असल्याने प्रत्येकजण या नोकरीसाठी अर्ज करू शकणार आहेत जिओ कडून चांगले पेमेंट म्हणजेच पगार देखील दिला जाणार आहे.

जर तुमची या भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुमची निवड झाली तर तुम्हाला कंपनीकडून इमेल किंवा मेसेज द्वारे कळविण्यात येईल.

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.