CDAC Recruitment 2023
Center Development of Advanced Computing (C-DAC), is a scientific institute of electronics and information technology of the Government of India. Online applications are invited for total 281 posts of Project Assistant, Project Associate/Junior Field Application Engineer, Project Engineer, Project Officer, CDAC Bharti 2023 (CDAC Bharti 2023) All interested and eligible candidates carefully read the entire advertisement (Advertisement PDF) before applying for the above posts. Read. Last date for submission of application is 20 October 2023.www.aaplichawdi.com/cdac-recruitment-2023-apply-online.(CDAC) प्रगत संगणन विकास केंद्रात २८१ जागांसाठी भरती.
Center Development of Advanced Computing (C-DAC), भारत सरकारची इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानाची वैज्ञानिक संस्था आहे. प्रोजेक्ट असिस्टंट, प्रोजेक्ट असोसिएट/ज्युनियर फील्ड अॅप्लिकेशन इंजिनीअर, प्रोजेक्ट इंजिनीअर, प्रोजेक्ट ऑफिसर अश्या एकूण २८१ पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत, CDAC Recruitment 2023 (CDAC Bharti 2023) सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वरील पोस्टसाठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २० ऑक्टोबर २०२३ आहे.www.aaplichawdi.com/cdac-recruitment-2023-apply-online.जाहिरात क्र: CORP/JIT/06/2023
जागा: २८१
पदाचे नाव:👇खालील प्रमाणे👇
|
पद क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
|
१ |
प्रोजेक्ट
असिस्टंट |
३५ |
|
२ |
प्रोजेक्ट
एसोसिएट/ज्युनियर फील्ड एप्लीकेशन इंजिनिअर |
०४ |
|
३ |
प्रोजेक्ट
इंजिनिअर (पेटेंट) |
०२ |
|
४ |
प्रोजेक्ट
इंजिनिअर/फील्ड एप्लीकेशन इंजिनिअर |
१५० |
|
५ |
प्रोजेक्ट
मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलिवरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर/प्रोडक्शन सर्विस & आउटरीच
(PS&O) मॅनेजर |
२५ |
|
६ |
प्रोजेक्ट
ऑफिसर (आउटरीच
& प्लेसमेंट) |
०१ |
|
७ |
प्रोजेक्ट
सपोर्ट स्टाफ (अकाउंट्स) |
०२ |
|
८ |
प्रोजेक्ट
सपोर्ट स्टाफ (हिंदी सेक्शन) |
०१ |
|
९ |
प्रोजेक्ट
सपोर्ट स्टाफ (HRD) |
०३ |
|
१० |
प्रोजेक्ट
टेक्निशियन |
०८ |
|
११ |
सिनियर
प्रोजेक्ट इंजिनिअर/मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड/प्रोडक्शन सर्विस & आउटरीच
(P&O) ऑफिसर |
५० |
|
Total
(एकूण) २८१ |
||
शैक्षणिक पात्रता:👇खालील प्रमाणे👇
- पद क्र.१: (i) संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) ०४ वर्षे अनुभव.
- पद क्र.२: ६०% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D.
- पद क्र.३: (i) ६०% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 0१ ते ०४ वर्षे अनुभव.
- पद क्र.४: (i) ६०% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) ०१ ते ०४ वर्षे अनुभव.
- पद क्र.५: (i) ६०% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) ०९ ते १५ वर्षे अनुभव.
- पद क्र.६: (i) MBA/ पदव्युत्तर पदवी (बिजनेस मॅनेजमेंट/बिजनेस एडमिनिस्ट्रेशन/मार्केटिंग/IT) (ii) ०३ वर्षे अनुभव.
- पद क्र.७: (i) ५०% गुणांसह B.Com+ ०३ वर्षे अनुभव किंवा ५०% गुणांसह M.Com.
- पद क्र.८: (i) ५०% गुणांसह हिंदी विषयात पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) ०३ वर्षे अनुभव.
- पद क्र.९: ५०% गुणांसह पदवीधर + ०३ वर्षे अनुभव किंवा ५०% गुणांसह पदव्युत्तर (शक्यतो HR मध्ये MBA किंवा समतुल्य)
- पद क्र.१०: (i) ITI (COPA/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/मेकॅनिकल फिटर) (ii) ०३ वर्षे अनुभव.
- पद क्र.११: (i) ६०% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) ०३ ते ०७ वर्षे अनुभव
वयाची अट: २० ऑक्टोबर २०२३ रोजी [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
- पद क्र.१, ३ , ४ , ७ , ८ , & ९: ३५ वर्षांपर्यंत.
- पद क्र.२, & १०: ३० वर्षांपर्यंत.
- पद क्र.५ & ६: ५० वर्षांपर्यंत.
- पद क्र.११: ४० वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी: नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० ऑक्टोबर २०२३
(MahaTransco) महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत मेघा भरती.👉(Click here)
वरील भरती बद्दल आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास.कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |



